मत्स्यभस्त्रा

1) अर्धपद्मासन वा सुखासन घालून पाठीवर झोपावे. दोन्ही हातांचे तळवे ओटीपोटीवर ठेवून हातांचे कोपर जमिनीला लावून छातीचा भाग वर उचलावा. खांदे व डोके जमिनीस टेकलेले राहील. उज्जयीभस्त्राप्रमाणे सर्व कृती करून स्वाभाविक श्वासोच्श्वासाच्या वेळी आसन सोडावे.

2) दम्याच्या विकारांवर अत्यंत उपयुक्त. फुप्फुसांची क्षमता वाढते.

3) याचप्रमाणे दोन्ही नासिकांच कपालभाती केली असता अशक्तपणा लवकर कमी होतो.

Leave a Comment