जन्मल्यानंतर बाळ शी- शू कधी करते ?

१) पहिल्या १२ तासाच्या आत बाळाला हिरवट काळसर शी होते. अशी शी ३- ४ दिवस होते. एक संपूर्ण दिवस बाळाला शी झाली नाही तर काही व्यंग आहे का ते पहावं व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

२) बहुतेक मुले एक- दोन दिवसात शू करतातच. त्यावर लक्ष ठेवावे. कपडे ओले होतात की नाही ते पहावे. लघवीची धार व्यवस्थित असेल तर मुत्रमार्गाला काही अडचण नाही असं समजावं. शू केला नाही तर डॉक्टरांना दाखवावं.

Leave a Comment