पपई | Papaya Eating Benefits In Marathi

– पपई हे फार मोठे औषध आहे.

– रोज नियमाने पपई खाल्ल्यास भूक उत्तम लागते व अन्न पचते.

– पपईचा चीक गजकर्ण, खरूज, नायटा या त्वचारोगावर लावल्यास उपयुक्त ठरतो.

– जंतावर पपई एक चांगले औषध आहे.

– पपईचा चीक व मध दोन दोन चमचे एकत्र घोटावा.

– त्यात दुप्पट गरम पाणी घालून थंड झाल्यावर लहान मुलांना अर्धा चमचाभर ओळीने तीन दिवस द्यावा. जंत पडून जाताट.

– गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये. त्यांना ती अपायकारक असते.

Leave a Comment