पिंपळी | Pippali (Long Pepper) Benefits In Marathi

दमट हवामानात, भरपूर पाणी मिळणाऱ्या ठिकाणी पिंपळीचे वेल चांगले येतात. मोठ्या झाडांवर वेल चढवता येतात. वेलीच्या काड्यांपासून लागवड करता येते. लावणीपासून 12 महिन्यांनी पिंपळीची फळे येतात. ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात पिंपळीची फळे तोडता येतात. तोडलेली फळे योग्य प्रकारे वाळवून औषधात वापरली जातात.
उपयोग –

1) क्षय, दमा, खोकला, अपचन वगैरे विकारांत पिंपळी उपयोगी असते. पिंपळीचे चूर्ण मधात मिसळून थोडे थोडे चाटल्याने खोकला, दमा कमी होतो. चिमूटभर पिंपळीचे चूर्ण ताकासोबत घेतल्यास वात – कफामुळे झालेल्या मूळव्याधीमध्ये आराम पडतो.

Leave a Comment