डाळिंब | Pomegranate Eating Benefits In Marathi

– डाळिंबात अनेक औषधी गुण आहेत.

– डाळिंबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होते.

– डाळिंबामुळे अपचन दूर होते.

– अपचनमुळे निर्माण झालेला शौचाचा विकार डाळिंब घेतल्यास बरा होतो.

– काविळीवरही डाळिंब हे एक चांगले औषध आहे.

– हृदयविकारामुळे छातीत दुखत असल्यास डाळिंबाचा रस उपयोगी पडतो.

– डाळिंबाचा रस, मध, साखर यांचे चाटण लहान मुलांचा खोकला बरे करते.

– फार बोलण्याने आवाज बसला असल्यास तो डाळिंबामुळे सुधारतो.

Leave a Comment