पुनर्नवा | Punarnava Benefits In Marathi

• जमिनीलगत पसरणारी ही वनस्पती समुद्रकिनाऱ्याजवळच्या जमिनीत आपोआप उगवते. बी किंवा फांद्या लावून लागवड करता येते.
• औषधात पुनर्नव्याचे संपूर्ण झाड (पंचांग) वापरले जाते. बी लावल्यावर दोन ते तीन वर्षांत पुनर्नवाचे झाड पूर्णपणे तयार होते. मुळासकट हे झाड काढून घेता येते.
उपयोग –

1) मूत्रविकार, यकृत विकार, सूज, वातरोग वगैरेंमध्ये पुनर्नवा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.

2) सुजेवर पुनर्नवा पोटातून तसेच बाहेरून वापरता येतो.

3) पुनर्नव्याचा काढा करून घेता येतो;

4) तसेच पुनर्नवा वाटून, जरा गरम करून सूज आलेल्या जागी लावल्यास सूज कमी होते.

Leave a Comment