रक्तस्राव

1) २० ग्राम धने , २०० ग्राम पाण्यात टाकून पियावे. त्यामुळे मासिक धर्मात अधिक रक्त येणे बंद होते.

2) डाळिम्बाचि सुकलेली साले दळून वस्त्रगाळ चूर्ण करावे. या चूर्णाची एक चमचा फक्की थंड पाण्याने घेतल्यास रक्तस्त्राव थांबतो.

Leave a Comment