प्रदर रोग | Home Remedies For White Discharge In Marathi

1) मुठ भर पळसाची पाने मातीच्ज्या भांड्यात पाव भर पाणी टाकून रात्रभर ठेवावी. सकाळी फुलांना त्याच पाण्यात कुस्करून टाकावे. त्यात जराशी खाडी साखर टाकून सकाळी रिकाम्यापोटी पियावे. सतत सात दिवस हा प्रयोग केल्याने प्रदर रोग मुळापासून नष्ट होतो.

2) श्वेत प्रदर रोगी महिलांनी रोज मीठ जिरे कालवून तक घ्यावे.

3) तांदुळाचे पाणी घेऊन त्यात दुर्वाची मुले स्वच्छ करून वाटून घ्यावी. गळून पिउन टाकावे. ह्याने हि श्वेत प्रदर बरा होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *