शलभासन

1) शलभ म्हणजे किटक. या आसनात शरीराची आकृती एखादया किटकासारखी होत असल्या ने त्यामसशलभासन असे म्हआटले जाते.

2) कृती: पोटावर झोपून केल्या जाणा-या आसनांमध्येक या आसनाचा समावेश होतो.

3) पोटावर झोपून सर्वप्रथम हनुवटी जमिनीवर टेका. नंतर दोन्हीं हात जांघेखाली दाबा. श्वा.स घेउन दोन्हीर पाय जवळ घेउन समांतर क्रमाने वर उचला. पाय वर उचलण्याोसाठी हाताने मांडयांवर जोर दया.

4) हळूहळू पाय जमिनीवर आणा. नंतर पुन्हा हातांना मांडयांखालून काढून मकरासनच्या स्थितीत परता.

5) सूचनाः आसन करताना पाय गुडघ्यांपासून वळणार नाहीत याची दक्षता घ्या. हनुवटी जमिनीवरच टेकलेली असू द्या. 10 ते 30 सेंकद या स्थितित राहा. मांडयांना त्रास होत असल्यास हे आसन करू नये.

6) फायदे : कंबरदुखीचे सर्व आजार दूर होण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *