शरीरसंबंध

१) काही वेळा लैंगिक शरीरसंबंधामुळे गर्भाशयास धक्का लागून गर्भपात होण्याची शक्यता असते.

२) विशेषतः पहिल्या तीन चार महिन्यांत हा धोका जास्त असतो. म्हणून निदान या काळात शरीरसंबंध टाळणे चांगले.
एकूणच रक्तस्रावाचा व जंतुदोषाचा धोक़ा (विशेषत: हर्पिस, सायटो-व्हायरस) टाळण्यासाठी या काळात लैंगिक संबंध टाळावा हे बरे.

Leave a Comment