कोंड्याची समस्या | Solve of dandruff problem tips in Marathi

1) केस ओले करून डोक्याच्या त्वचेवर खायचा सोडा चोळा. त्यानंतर शँपूने केस धुऊ नका.

2) आठवड्यातून तीन वेळा खोबरेल तेलाने मसाज करा आणि दुसर्या दिवशी शँपूने केस धुवा.

3) दोन चमचे लिंबाच्या रसाने केसांना मसाज करा आणि आधी साध्या पाण्याने, नंतर शँपूने केस धुवा. पुन्हा कपभर पाण्यात लिंबाचा रस घालून त्याने केस धुवा. नंतर पुन्हा शँपू लावू नका.

4) केस धुण्याआधी लसूण पेस्ट आणि मध यांचं मिश्रण केसांना लावा.

5) स्कॅल्पचा पीएच बॅलन्स करण्यासाठी अॅपल व्हिनेगर डोक्याच्या त्वचेवर लावला.

Leave a Comment