वाल | Sprouted Vaal Benefits In Marathi

– वाल वायुकारक असते त्यामुळे त्याच्याबरोबर तेल घेणे आवश्यक आहे.

– वाल आणि वालपापडीस ‘वातुळ विष’ समजले जाते; पण त्याच्या स्वादामुळे ते सर्वांचे आवडते कडधान्य आहे.

– वालमध्ये प्रोटीन कॅल्शियम, फॅास्फरस, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, गंधक व लोह असते. तसेच त्यात जीवनसत्व ‘ए’ जास्त प्रमाणात असते तर ‘सी’ हे अत्यल्प असते.

– वाल मधुर, रूक्ष, आंबट, जड व तुरट असते.

– तसेच ते पोट साफ करणारे, पित्त, रक्त, मू़त्र व वायुकारक असतात. तसेच ते मातेच्या अंगावरील दुधास पोषक असतात.

Leave a Comment