Benefits and information of strawberries In Marathi | Strawberries Eating Benefits In Marathi
– चवीस आंबट, किंचित गोड, जिभेची चुणचुण करणारी स्ट्रॉबेरी आंबट चवीमुळे पित्त वाढविणारी व रक्ताची निर्मिती करणारी आहे.
– अजीर्ण, मळमळ, अन्नपचन न होणे अशा वेळी स्ट्रॉबेरी चावून खावी.
– स्ट्रॉबेरीवर पाणी पिऊ नये.
– रक्तवाढीसाठी अर्थात पंडुरोग किंवा ऍनिमियामध्ये लोहाच्या कल्पांबरोबर स्ट्रॉबेरीचा वापर केल्यास लोहाच्या औषधांचे दुष्परिणाम टाळता येतात.
– छातीत धडधड, भीती वाटणे, आत्मविश्वासाचा अभाव, थोड्या श्रमाने थकवा येणे असा वेळी स्ट्रॉबेरी रस व खडीसाखर हे मिश्रण थोडे थोडे सायंकाळी घ्यावे.
– स्ट्रॉबेरीचे आईसक्रीम, मिल्कशेक हे प्रकार खाऊ नयेत. त्याने आम्लपित्त, त्वचा विकार, मूळव्याध होऊ शकते.
– सर्दी खोकला असतांना स्ट्रॉबेरी खाऊ नये.
– पित्ताच्या उलट्या होत असल्यास स्ट्रॉबेरी वापरू नये.
तर मित्रांनो Strawberries Eating Benefits In Marathi वर आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
Charbichy gathi kse kmi krta yeil