अपूर्ण वाढीचे मूल कसे ओळखावे ?

१) बाळंतपण ३७ आठवड्यांच्या आत झालेले असल्यास बाळ अपुऱ्या दिवसांचे समजले जाते. त्याचे वजन २ किलो पेक्षाही कमी असत. उंची १८ इंचापेक्षा कमी असते.

२) तसेच त्याची हालचालही कमी असते व डोकं मोठे असते. रंग लालसर पण हातपाय निळसर असतात अशा बाळांना दवाखान्यात किंवा आरोग्य केंद्रावर नेणं गरजेच असते.

Leave a Comment