उन्हात बाहेर पडताना

1) त्वचेवर चांगल्या दर्जाचे सनस्क्रिन लावा. 2) त्वचा झाकली जाईल, असे कपडे घाला. 3) डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगलचा वापर करा. 4) हवी असल्यास जवळ छत्री बाळगा. 5) फिकट रंगाचे कपडे घाला. 6) पाण्याची बाटली जवळ ठेवा. 7) दिवसभरातून जास्तीत जास्त वेळा चेहरा धुवा. 8) उन्हात निघताना चेहरा स्कार्फ ने किंवा कपड्याने झाकून ठेवा. 9) गॉगल … Read more

Read more