घरीच करा हातापायांची मसाज | Hand and foot massage at home in Marathi

१. आपला चेहरा नितळ दिसावा यासाठी आपण नेहमी आग्रही असतो. मात्र, आपण हाता-पायांच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाही. त्यामुळे गोरा चेहरा आणि कालवंडलेले हातपाय, अशी विसंगती दिसते. परंतु काही काळजी करू नका तुम्ही घरच्या घरी हाता-पायांची काळजी घेऊ शकतात. २. योग्य सेवा मिळावी म्हणून बहुतेक महिला पार्लरमध्ये जातात. परंतु घरी देखील आपण मॅनिक्युअरच्या साहाय्याने हातापायाची काळजी … Read more

Read more