घशाच्या खवखवीवर घरगुती उपाय

१. ऋतूमानातील बदल तुम्हाला आजारी करू शकतात. ताप येणे, घसा खवखवणे अशा छोट्या-मोठ्या कुरबुरी पावसासोबतच येतात. मग त्रागा करत राहण्यापेक्षा दिवसातून दोनदा 2-3 दिवस हळदीचे दूध प्यावे. २. फायदे : हळदीमध्ये जंतूनाशक आणि दाहशामक घटक असतात. त्यामुळे घसा खवखवणे, घास गिळताना चुरचुरणे, दुखणे, सूज येणे या समस्या कमी होतात. शक्य तितके गरम हळदीचे दूध प्यायल्यास … Read more

Read more