जीवनसत्वे | All vitamins information in Marathi

1. व्हिटॅमिन ए:- व्हिटॅमिन ए मिळण्याचे मुख्य स्त्रोत म्हणचे लाल आणि केशरी रंगाची फळे आणि भाज्या होय . जसे पपई ,लाल मुळे ,टोमॅटो,पालक ,कैरी ,बीट ,सोयाबीन याचे अवश्य सेवन करावे . खरखरीत त्वचा ,खराब केस व नखे यांचे कारण आपल्या शरीरातील व्हिटॅमिन ए ची कमतरता . 2. व्हिटॅमिन बी :- व्हिटॅमिन बी शरीराला मिळण्यासाठी सर्व … Read more

Read more