डोळ्यांना रांजणवाडी झाल्यास

Home Remedies For Ranjanwadi In Marathi

लसणाची पाकळी सोलून, चुरुन ती रांजणवाडीवर लावावी. जेवणानंतर हात धुतल्यावर तोच ओला हात डोळ्यावरून फिरवावा. चमचाभर चहा पावडर कपभर पाण्यात …

Read more