दैनंदिन वेळापत्रक | Daily schedule for healthy living in Marathi

१.सकाळी उठल्यावर १ ते २ ग्लास ताजे पाणी प्यावे . तसेच दिवसभर भरपूर पाणी प्यावे . २. सकाळी नियमित किमान एक तास व्यायाम करा . ३. नियमित एक फळ खात जावा . ४. जेवणाच्या वेळा निश्चित कराव्यात व त्याच वेळेत जेवावे . ५. जेवणात पालेभाज्याचे प्रमाण अधिक ठेवावे . ६. दोन्ही वेळेस संतुलित आहार घ्यावा … Read more

Read more