नाकातून रक्त येणे

– कारणे : १. नाकाला जखम होणे. २. कष्टाचं काम ३. उच्च रक्तदाब. ४. उंचीवरच्या प्रदेशात जाणे. ५. नांक फार जोरानं शिंकरणे. – नाकातून रक्त आल्यास काय करावे : १. खाली बसावे. २. थोडेसे पुढे झुकावे म्हणजे रक्त हे आपल्या घशात जाणार नाही. ३. थंड, ओला कपडा आपल्या नाकाखाली धरावा म्हणजे आपल्या नाकातील रक्तवाहीन्या आकुंचित … Read more

Read more

नाकातून रक्त येणे

1) दोन्ही नाकपुड्या, नाकाच्या हाडाचे दोन्ही बाजुनी दाब देत अंगठा आणि र्तजनीने दाबून धराव्यात. 2) मुल अशावेळी सरळ बसवावे. पण त्याचे डोके मात्र मागच्या बाजुला असावे, म्हणजे रक्त परत घशात जात नाही. कीमान दोन मिनीटे तरी नाकपुड्या दाबुन धराव्यात. 3) एंरडेल तेलात कापसाचे बोळे बुडवुन नाकपुड्यात ठेवावी. 4) बर्फ़ाची पुरचुंडी नाकाच्या शेंड्यावर धरावी.

Read more