फेसमास्क

1) मॉइश्चरायझिंग मास्क :- हा कोरडया त्वचेसाठी उपयोगी असतो . त्वचेचा ओलसरपणा वाढतो . यामुळे त्वचेवरील डाग , खवले नष्ट होतात . त्वचेवर हा मास्क लावून पाच ते दहा मिनिटे ठेवावा . आकसल्याप्रमाणे वाटले की धुऊन टाकावा . मड मास्क (माती बेस असलेले) हे तेलकट त्वचेचे अतिरिक्त तेल व घाण शोषून घेतात . कोमट पाण्याने … Read more

Read more