शीर्षासन आसन

1) शीर्ष म्हणजे डोके व डोक्यावर संपूर्ण शरीराचा भार टाकून केल्या जाणार्याध आसनाला ‘शीर्षासन’ म्हटले जाते. 2) पद्धत- दोन्ही पायाची गुढघे जमिनीवर टेकवून दोन्ही हाताची पंजे देखील जमिनीवर टेकवावे. त्यानंतर हाताची बोटे मिळवून चांगल्याप्रकारे ग्रिप बनवून घ्यावे. त्यानंतर आपले डोके ग्रिप बनवलेल्या हातांच्या जवळ टेकवावे. त्यामुळे डोक्याला हातांचा आधार मिळेल. 3) गुढघे जमिनीपासून वर उचलून … Read more

Read more