सौदंर्य दातांचे

1) कुठल्याही सौंदर्य स्पर्धा पाहताना प्रथम क्रमांकाच्या किंवा इतर सौंदर्यवतींचे मुकुट किंवा झगमगते कपडे पाहताना त्यांचे विलोभनीय स्मित मन आकर्षून घेते. त्यांचे व्यक्तित्व त्यांच्या हसण्यातून प्रकट होताना दिसते . स्वच्छ असे चमकते दात सर्वांचे मन मोहून टाकतात . 2) दात सुंदर , पांढरेशुभ्र असतील तर व्यक्तीचा चेहरा मोहक वाटतो . पण दाताकडे लक्ष दिले नाही … Read more

Read more