स्वयंपाकातील औधडी रत्ने | Kitchen Home Remedies

स्वयंपाकघरातील औषधी रत्ने:- दालचिनी :- कफ भरल्यासारखे वाटत असेल तर दालचिनीचे १ ते २ चिमूट चूर्ण १/२ चमचा मधाबरोबर चघळावे. दम लागणे कमी होते तसेच कफ आणि सर्दी कमी होते. असे गरजेप्रमाणे १ ते ३ दिवस करावे . लसून :- लसून हे खूप आजारांवर गुणकारी आहे . हृदयावर ,रक्तातील चरबीवर इत्यादी. संधिवात असलेल्यांनी लसून आणि … Read more

Read more