चिंच | Chinch (Tamarind) Benefits In Marathi

1) तोंडाला चव आणणारी-स्वयंपाकघरात हमखास लागणारी 2) स्वयंपाकघरात नित्य आहारात वापरण्यासाठी चिंच आवश्यक असते. चिंच आमटी आणि भाजीत वापरतात 3) पिकलेली चिंच भूक वाढवते. आंबटगोड अशी चव असणारी चिंच आणि चिंचेचं बी, टरफल यांचे औषधी गुणधर्म आहेत. 4) पिकलेल्या चिंचेचा स्वाद आंबट, गोड आणि तुरट असल्यानं भाजीत किंवा आमटीत वापरल्यानं तोंड स्वच्छ होतं. 5) चांगली … Read more

Read more