कम्प्युटर, मोबाईलमुळे डोळ्यांना त्रास आणि काळजी

१. कम्प्युटर आणि मोबाईल आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं एक महत्त्वाचं अंग बनलेला आहे. आता घराघरात त्याच एक बळकट आणि अबाधित स्थान आहे. हल्ली सगळ्यांचेच डोळे कुठल्या ना कुठल्या स्क्रीनला खिळून असतात. त्यामुळे डोळे आणि कम्प्युटर यांचं नातं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आजकाल जवळ जवळ सर्वच क्षेत्रातल्या लोकांना कम्प्युटरवर दिवसातले ८-१० तास काम करण्याची सवय झालेली … Read more

Read more

डोळ्यांची ऍलर्जी व कचऱ्यावर सोपे उपाय व उपचार

1) दुचाकीवर जाताना संरक्षक हेल्मेट व शून्य नंबरचा चष्मा वा गॉगल वापरावा किंवा फोटो क्रोमॅटिक गॉगल्स वापरावेत. असे गॉगल्स आपल्या डोळ्यांचे अतिनील किंवा अल्ट्रा व्हायोलेट प्रकाशापासून देखील संरक्षण करतात. 2) डोळे कायम म्हणजे दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ करणे. त्यासाठी एखाद्या खोलगट बशीमध्ये किंवा वाटीमध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये आपल्या डोळ्यांची उघडझाप करावी. हा … Read more

Read more

डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक खाद्यपदार्थ

१) हिरव्या पालेभाज्या- हिरव्या पालेभाज्या पालकाची पातळ भाजी, कोबी, ब्रोकली इ भाज्यांमध्ये कॅरोटीनॉईड असते त्यामुळे डोळ्यांचा रेटीना चांगला राहतो. २) कांदा, लसूण- लसूण आणि कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते. डोळ्यांसाठी ते antioxident चे काम करते. ३) सोया मिल्क-यात अधिक प्रमाणात प्रोटीन मिळते. त्यामध्येच फॅटी अॅसिड, जीवनसत्त्व-इ यामध्ये सुज कमी करण्याचे तंत्र असते. ४) अंडे-अंड्यामध्ये अमिनो … Read more

Read more

डोळ्यांच्या विकारावरील प्रभावी उपचार : नेत्र-तर्पण

१. पंचकर्म म्हणजे आयुर्वेदातील अर्धी चिकित्सा. पंचकर्मातील वेगवेगळे उपक्रम आहेत. उदा. डोळे, कान, केस इत्यादी. २. नेत्रांसाठी उपयुक्त अशा आयुर्वेदिक औषधीद्वारे नेत्राला तृप्त करणे म्हणजे नेत्र-तर्पण. ३. तर्पणासाठी प्रामुख्याने स्नेहाचा उपयोग करतात. विधी – यात सर्वप्रथम नेत्रांना स्वच्छ करतात. नंतर उडदाच्या पिठाने नेत्रांच्या अवतीभोवती पाळी बांधतात. त्यात तुपात सिद्ध केलेले औषध डोळा पूर्ण डुंबेपर्यंत सोडतात. … Read more

Read more

डोळ्यांची फडफड आरोग्य बिघडल्याचे लक्षण

१. डोळ्यांच्या पापण्या फडफडत असल्यास अनेक जण शुभ संकेत मानतात. मात्र, पापण्या फडफडणे हा शुभ संकेत नसून त्याकडे आरोग्य बिघडल्याचे लक्षण म्हणून पाहायला हवे. महिलांना शक्यतो जास्त या समस्येला सामोरे जावे लागते. २. डोळ्यांचा कोरडेपणा : बाईकवरून लांबचा प्रवास, खूप गर्दीच्या ठिकाणी जास्त वेळ थांबणे, कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर यामुळे डोळे कोरडे होतात. त्यामुळेही डोळ्याची फडफड … Read more

Read more

दृष्टी कमी होण्याची कारण व उपाय | Eye Vision Loss

१. आजच्या बदलत्या आणि अनियमित जीवनशैलीमुळे ब-याच जणांची डोळ्यांची दृष्टी कमी होत असल्याची तक्रार आहे. चुकीचा आहार आणि अती कमाचा ताण यामुळे बरेच जण त्यांच्या डोळ्यांची निगा योग्यप्रकारे ठेवत नाही. तुमच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत. या टिप्समुळे नक्कीच तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल. २. डोळ्यांची दृष्टी कमी होण्याची कारणे … Read more

Read more

डोळ्यांखालची काळी वर्तुळे व त्यावर उपाय

१. डोळ्यांभोवती काळी वर्तुळे तुमच्या चेहऱ्यावर असतील तर चेहरा निस्तेज वाटतो. २. भरपूर झोप घ्या : अपुरी झोप हे डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येण्याचे एक कारण आहे. त्यामुळे लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य लाभे या उक्तीप्रमाणे लवकर झोपावे आणि भरपूर झोप घ्यावी. झोपण्याआधी चेहऱ्यावरील मेकअप पूर्णपणे काढावा, चेहरा स्वछ धुवावा. जर तुम्ही मेकअप चेहऱ्यावर घेऊन … Read more

Read more

डोळे आणि आहार | Eyes And Its Diet

१. डोळे हे मनुष्याला मिळालेले मोठे वरदान आहे. देवाने दिलेल्या या सुंदर अवयवाची आवश्‍यक ती काळजी घेणे आपल्याच हातात आहे. आजकाल सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांचा मेकप वेगळा केला जातो व त्यामुळे सौंदर्यात भरच पडते. हे सौंदर्य जसे बाहेरून वाढवले जाते तसेच आतून सुद्धा डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. २. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्व, अ, … Read more

Read more

डोळ्यांसाठी कोणती काळजी घ्यावी | Eye Care Tips In Marathi

१. सिगारेट ओढू नये २. डोळ्यासाठी उन्हाच्या चष्म्याचा वापर करा. फॅशन म्हणून नव्हे, तर सुर्यकिरणांपासून बचाव करण्यासाठी गॉगल वापरावा. ३. भरपूर पाणी प्यावे. आपला डोळा पाण्यासारख्या पदार्थाने वेढलेला आहे. आपण जितके वेळा पापणी उघडझाप करतो, तितके वेळा धुळीचे कण व इतर गोष्टी डोळ्यात जात असतात पण हा पातळ पदार्थ आपल्या डोळ्याचे सतत रक्षण करत असतो … Read more

Read more

डोळ्यांचे सौदर्य | डोळे मेकअप टिप्स

१. डोळे हा चेहऱ्यांचा नाजुक आणि मेकअपसाठी महत्त्वपूर्ण भाग आहे. डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी खूप वेळ लागतो. परंतु योग्य पध्दतीने कमी वेळेत मेकअप करुन त्यांचे सौंदर्य वाढवता येते. २. डोळ्यांच्या दोन्हीं पापण्यांवर काजळ लाऊन त्यावर पांढरे आयलाईनर लावल्यास डोळे आधिक आकर्षित आणि मोठे दिसतात. यासाठी तुम्ही विविध प्रकारचे काजळही वापरू शकता. नंतर डोळ्यांच्या दोन्हीं पापण्याजवळ मॉइस्चराइजर … Read more

Read more