लसूण व मधाचे फायदे ( Benefits of Garlic and Honey)

मध आणि लसूण  एकत्र करून खाल्ल्याने अनेक फायदे होतात. रिकाम्या पोटी लसून खाल्याने देखील भरपूर फायदे होतात, लसणावर केलेल्या संशोधनात असे सिद्ध झाले आहे कि लसून हे  Antibiotics  तसेच Anti-Septic औषध म्हणून वापरले जाऊ शकतो. याचे सेवन केल्याने आपल्या शरीरात उद्भवणाऱ्या अनेक रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. लसूण  खाल्याने आपल्या शरीरात रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते, … Read more

Read more