एब्स क्रंच वेटेड | Abs Crunch Weighted

कृती : • प्रथम एका टेबलावर आपली पाठ टेकवून झोपावे. • आणि एक डंबल आपल्या छातीजवळ पकडावा. • वरील दिलेल्या चित्रानुसार हा व्यायाम करावा . • नंतर आपली मान जरा वर उचलून परत खाली आणावी.

Read more

स्क्वाट बो – ओ | Squat Bow – o

कृती : • प्रथम सरळ उभे राहावे . • नंतर दोन्ही खांद्यावर मशिनच्या साह्याने वजन ठेवून खाली पायात वाकावे .

Read more

लेग कर्ल बो – ओ | Leg Curl Bow – o

कृती : • एका टेबल वर छाती टेकवून झोपावे व दोन्ही पायात ट्यूबिंग पकडावी. • मग दोन्ही पाय मांडी जवळ आणून वाकवावे.

Read more

लेग एक्सटेंशन बो – ओ | Leg extension bow- o

कृती : • एका टेबल वर पाठ टेकवून झोपावे व प्रथम डाव्या पायाने ट्यूबिंग पकडावी. • आणि मग आपल्या हाताने आपली मांडी पकडावी. • नंतर ट्यूबिंग वर खेचावी . • आणि मग समान व्यायाम उजव्या पायासाठी करावा.

Read more

क्लाफ रेज बैंड | Calf Raise Band

कृती : • एका लाकडाच्या बॉक्स वर आपल्या पायाची पुढील टाच ठेवावी. • उजव्या पायाच्या पुढील टाचेने ट्यूबिंग ठेवून टाच वर खाली करावी. • नंतर डाव्या पायाने ट्यूबिंग वर खाली करावी.

Read more

स्क्वाट बैंड | Squat band

कृती : • प्रथम ट्यूबिंग आपल्या हातात पकडून खांद्यावारती ठेवा. • मग हळूहळू आपल्या शरीराला वर खाली न्यावे

Read more

लेग एक्सटेंशन बेंड | Leg extension bend

कृती : • प्रथम आपला एक पाय हवेत उचलावा. • आणि खाली आणताना आपला पाय थोडा वाकवून आपला पाय ट्यूबिंग च्या 90 डिग्री कोणामध्ये घ्यवा .

Read more

बॅक हाई पुल्ल | Back high pull

कृती : • प्रथम सरळ उभे राहून दोन्ही हातानी रॉड पकडा. • नंतर रॉड पकडून आपले शरीर वर खेचावे . • आणि मग हळू हळू खाली यावे .

Read more

बॅक श्रुग बारबेल | Back shrug barbell

कृती : • प्रथम सरळ उभे राहून दोन्ही हातानी रॉड पकडा. • रॉड ला पकडून खांदे आणि पाठीला एक साथ हलवा. • किमान 3 वेळा हा व्यायाम करा.

Read more

बॅक डेडलिफ्ट – बारबेल | Back Dead-lift – Barbell

कृती : • प्रथम रॉड ला खाली ठेवा मग वाकून दोन्ही हातानी रॉड पकडा. • रॉड ला हळू हळू छाती जवळ आणा आणि परत खाली न्या . • वरील दिलेल्या चित्रानुसार हा व्यायाम करावा . • कमीत कमी १५ वेळा रॉड वर खाली करावा ,किमान 3 वेळा हा व्यायाम करा.

Read more