चेहऱ्यावरील मुरूम व उपाय

१. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना यौनग्रंथी विशेषत्वाने सक्रिय होतात. यौन ग्रंथीतील अंतस्राव शरीराच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरतात. मात्र, या अंतस्रावात अँण्ड्रोजनची पातळी वाढल्यावर मुरुमं येतात. तसेच मासिक पाळी येण्यापूर्वी मुलींच्या शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते, त्यामुळे चेहऱ्यावर, गालावर, नाकावर, कपाळावर तसेच खांदे, पाठीवर किंवा छातीवर मुरुमं येतात. ठराविक वयात शरीरात होणारे बदल आपण टाळू शकत नाही; मात्र आपल्या … Read more

Read more

तेलकट चेहऱ्यासाठी उपाय

डागरहित त्वचा दिसण्यामध्ये तेलकट त्वचा हा एक मोठा अडथळा आहे. सहसा सौंदर्या प्रसाधने त्वचेला चमक देण्यापेक्षा ती अधिकच तेलकट करतात. घरगुती उपचार पद्धतीने तुम्ही तेलकट त्वचेपासून बचाव करू शकता. खालील काही आयुर्वेदिक उपाय वाचा.. १. दूध : दुधामध्ये अशी गुणकारी सत्वे असतात जे तेलकट त्वचेसाठी उपायकारक असतात. चेहऱ्याला दुधामध्ये बुडवलेल्या कापसाच्या गोळ्याने साफ करा हे … Read more

Read more

यकृत (Liver) साठी घरगुती उपाय गुणकारी

1) जेवणात नियमित हळदीचा वापर करावा. 2) रात्रीच्या वेळी झोपताना चिमूटभर हळद दुधामध्ये टाकून दूध प्यावे. त्यामुळे तुमचे लिव्हर चांगले राहते व तुम्हाला कफ, खोकला या रोगांपासून मुक्तता मिळेल. 3) आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते तसेच पोटासाठी आवळा फायदेशीर आहे. कारण या आवळय़ामध्ये लिव्हरचे रक्षण करण्याचे गुण असतात. 4) जे लोक अल्कोहोलिक फॅटी लिव्हर … Read more

Read more

केसांसाठी आयुर्वेदिक उपाय

१. आवळा पावडर : – आवळ्याची पावडर काळ्या रंगाच्या लोखंडाच्या भांड्यात एक दिवस ठेवा. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यात थोडे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट संपूर्ण आठवडाभर पाणी मिसळून लोखंडाच्या भांड्यात ठेवा. – आठवड्याभरात या पेस्टचा रंगही काळा होईल. पूर्ण काळी झाल्यानंतर ही पेस्ट डायप्रमाणे केसांना लावावी. दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या दिवशी हा … Read more

Read more

केसांना नियमित तेल लावण्याने होणारे लाभ

१. केसांना तेल लावण्यापुर्वी ते किंचिंत गरम करावे व कोमट तेलाने केसांना मसाज करावा. २. तेलात बोटं घालून, हाताने केसांचे भांग पाडून घ्या व टाळूवर हलक्या हाताने तेल लावा. ३. केसांवर तेल थापून ठेवू नका. गरजेपुरतेच तेल हातावर घेऊन टाळूवर मसाज करा. जास्त तेल म्हणजे ते काढण्यासाठी जास्त शाम्पू लागेल. ४. तेल लावताना केस तळव्यांवर … Read more

Read more

केस गळत असल्यास उपाय

१. कधी कधी केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, दररोज खूप केस गळत असतील तर ती चिंताजनक बाब आहे. जर विचार करा, दर दिवशी केस गळत असतील तर आपल्या डोक्यावर केसच दिसणार नाही. परंतु घाबरून जाऊ नका. ही खरी गोष्ट आहे, केस गळणे हे धोकादायक आहे. यावर लक्ष केंद्रीत केले तर तुमचे केस गळणार … Read more

Read more

केसांच्या पोताप्रमाणे तेल कसे निवडाल

१. सामान्य केस : सामान्य पोताचे केस हे अति तेलकटही नसतात व रूक्षही नसतात. अशा सामान्य केसांसाठी बदामाचे किंवा आवळ्याचे तेल लावणे उपयुक्त आहे. २. तेलकट केस : डोक्‍याच्या त्वचेमधून “सीबम‘नामक तेलकट स्त्राव वाहत असतो. ‘सीबम’चे प्रमाण वाढल्यास केस तेलकट होतात. त्यामुळे अशा प्रकारचे केस असणार्‍यांमध्ये ‘सीबम’चे प्रमाण आटोक्यात आणणे गरजेचे आहे. – म्हणूनच तेलकट … Read more

Read more

केस पांढरे होणे व उपाय

१. वाढत्या वयानुसार केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. परंतु कमी वयात केस पांढरे होऊ लागणे हा निश्चितच चिंतेचा विषय होतो. अकाली केस पांढरे होण्याची अनेक करणे असतात. केसांना तेल न लावणे हलक्या किंमतीच्या साबण व शाम्पूचा अधिक वापर करणे, सतत औषधे घेणे, डोकेदुखी, सर्दी-पडसे, बद्धकोष्ठता, मानसिक तणाव, अशक्तपणा, केसांत कोंडा होणे, निद्रानाश, … Read more

Read more

केसात कोंडा झाल्यास

१. केसांत कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना १० मिनिटे लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत. २. केसांत कोंडा झाला असल्यास दोन ऍस्प्रिनच्या गोळ्या कोणत्याही डँड्रफ शाम्पूमध्ये विरघळून घ्या. या शाम्पूने केस धुवा. ३. आवळा व शिकेकाईने केस धुतल्याने केसांतील कोंडा नष्ट होतो. ४. केसांच्या मुळांना लिंबाचा रस लावून २० मिनिटांपर्यंत ठेवावे. मग गार पाण्याने केस … Read more

Read more

घरीच केस रंगवण्याचे नैसर्गिक व सुरक्षित उपाय

१. आधुनिक व तणावग्रस्त जीवनशैलीमुळे, आजच्या तरुणांमध्ये प्रत्येक तीनजणांमागे एकात अकाली केस पांढरे होण्याची समस्या आढळून येत आहे. २. अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येपासून बचावणे कठीण असले तरीही केसांना रंग दिल्याने ते लपवले जाऊ शकतात. मात्र बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकलयुकत रंगांमुळे दुष्परिणाम होण्याची शक्यता देखील तितकीच आहे. ३. टाळूवरील त्वचा ही अत्यंत नाजूक व संवेदनशील … Read more

Read more