सावळे पणा दूर करण्याचे उपाय | How To Get Rid Of Dark Complexion Naturally in Marathi

सावळे पणा दूर करण्याचे उपाय | How To Get Rid Of Dark Complexion Naturally in Marathi

सावळेपणा दूर करण्याचे उपाय – सगळ्यांनाच वाटते आपण गोरे दिसावे, मुलगी असो वा मुलगा प्रत्येकजण गोरे दिसण्यासाठी काही काही उपाय करतात. पण त्यांना त्याचा काही लाभ होत नाही, व्यक्ती जर गोरा असेल तर तो कोणाचाही ध्यान आकर्षित करून घेतो, सावल्या लोकांकडे कोणी जास्त ध्यान देत नाही, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासात कमी येते. आणि तो स्वताला इतरांपेक्षा कमी लेखतो, आपल्याला सौंदर्यावर्धक उत्पादनापासून आपल्याला काही वेळासाठी थोडा फरक जाणवतो, पण ते जास्त काळ टिकत नाही, एलोवेरा जेल रोज अर्ध्या तासासाठी चेहऱ्यावर लावल्याने आपली त्वचा निखरेल व त्वचा साफ होईल, तसेच मधामध्ये लीम्बुचे काही थेंब टाकल्याने देखील त्वचा साफ होईल

सावळे पणा दूर करण्याचे उपाय

-बेसन च्या वापरणे गोरेपणा वाढतो, आणि चेहऱ्यावर चमक येते, जर आपण चेहऱ्यावर नियमित पणे बेसन लावत असाल तर आपल्या चेहर्याचा गोरेपणा वाढेल, सगळ्यात आधी एक वाटी बेसन घ्या त्यात राई चा तेल व कच्चे दुध मिक्स करून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा हि पेस्ट सुकल्यावर चेहरा साफ करा अस केल्याने त्वचेचा रंग साफ होईल व त्वचा चमकदार होईल. रात्री झोपण्याच्या आधी १० -१२ काजू दुधात भिजून ठेवा, आणि सकाळी २ चमचे मुलतानी माती मध्ये मिळउन ते वाटून त्याची पेस्ट करा आणि हि पेस्ट अर्ध्या तासासाठी चेहर्याव्रर लावा आणि सुकल्यावर चेहरा धुऊन घ्या याचा प्रयोग आठवड्यातून २ – ३ वेळा करा.

-एक मोठा चमचा उदीड डाळ आणि ४ -५ बदाम रात्रभर पाण्यात भिजउन ठेवा, सकाळी त्याची पेस्ट बनउन १५ मिनिटासाठी चेहऱ्यावर लावा  आणि कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या.

-कापूस लिंबाच्या रस मध्ये बुडउन चेहऱ्यावर लावा आणि सुकल्या नंतर चेहरा पाण्याने धुऊन घ्या, याच्या नियमित वापरामुळे चेहऱ्याची चमक वाढेल तसेच चेहऱ्याची रंगत देखील वाढेल.

-tomatto ची पेस्ट तयार करून घ्या त्यात काही थेंब लिंबाचा रस मिसळा, आणि चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर पाण्याने धुऊन घ्या याच्याने आपला चेहऱ्याची चमक वाढेल.

– एलोवेरा जेल रोज अर्ध्या तासासाठी चेहऱ्यावर लावल्याने आपली त्वचा निखरेल व त्वचा साफ होईल, तसेच मधामध्ये लीम्बुचे काही थेंब टाकल्याने देखील त्वचा साफ होईल  व त्वचा चमकदार होईल.