कटी चक्रासन

1) ‘कटी’चा अर्थ कंबर अर्थात कमरेचे चक्रासन. कटी चक्रासनात हात, मान तसेच कंबरेचा व्यायाम होतो. 2) कृती : सुरवातीला कवायतीमध्ये उभे रहातात, तसे सावधान स्थितीत उभे राहावे. त्यानंतर दोन्ही पायांमध्ये साधारण एका फुटाचे अंतर राहील असे उभे राहावे. दोन्ही हातांना खांद्याच्या समांतर रेषेत सरळ करून हाताची पंजे जमिनीच्या दिशेने करावे. 3) त्यानंतर उजवा हात समोरून … Read more

Read more