लचक भरणे

1) लचक भरलेल्या भागास संपूर्ण विश्रांती द्यावी आणि कोणत्याही शारीरिक हालचालींपासून दूर ठेवावे. सूज कमी होण्यासाठी- 1) लचक भरलेला सांधा थंड पाण्यात बुडवून ठेवावा. 2) बर्फाच्या पाण्याचे फडके गुंडाळावे. बर्फाच्या पुरचुंडीचा वापर करावा. लचक भरलेला सांधा शरीराच्या पातळीपेक्षा उंचावर ठेवावा. वेदनाशामक औषध घ्यावे.

Read more