गर्भसंस्कार

१) औषधी गर्भसंस्कार’ म्हणजे नेमके काय? – ‘गर्भसंस्कार’ म्हणजे आधी उल्लेख केल्याप्रमाणे गर्भवती स्त्रीने आचारावी, अशी जीवनपद्धती किंवा आचारपद्धती आहे. आयुर्वेद शास्त्रात गर्भाच्या प्रत्येक महिन्याच्या वाढीनुसार आणि अवयव निर्मितीनुसार विशिष्ट आहार, औषधी व विहार यांचे मार्गदर्शन केलेले आहे. आयुर्वेदातील एक अतिशय महत्वपूर्ण ग्रंथ म्हणजे आचार्य वाग्भट यांनी रचलेला अष्टांगहृदय होय. – या ग्रंथामध्ये गर्भिणी स्त्रीने … Read more

Read more