ज्येष्टमध | Jeshthamadh (Mulethi) Benefits In Marathi

1) स्वरभंगावर यष्टिमधुचूर्ण तूपसाखरेबरोबर द्यावे. 2) उलटीमध्ये पित्त पडत असल्यास जेष्टमध व रक्तचंदन ही दुधात उगाळून द्यावीत. 3) लघवीला त्रास होत असल्यास जेष्टमधचूर्ण दूधात शिजवून ते पिण्यास द्यावे. 4) खोकला व दम्यामध्ये कफ सुटण्यासाठी यष्टीमधूचा काढा मध व खडी साखर घालून द्यावा. 5) जोडीला मधाचा वापर केल्याने कफ प्रकोप होण्याचा धोका टळतो. 6) विषविकारावर याचा … Read more

Read more