नैसर्गिक उपायांनी वाढवा ओठांचे सौंदर्य

  १. चेहर्‍याचे सौंदर्य वाढवण्यासाठी ओठांची काळजी घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच ओठांना कॉसमॅटिक लिप बाम लावण्याऐवजी काही नैसर्गिक लिप बामचा वापर करा. २. मलई : दुधाची साय ओठांना मुलायम करते. सायीमध्ये फॅट (मेद) मुबलक प्रमाणात असते. ओठांवर हळूवार साय चोळा. 5-10 मिनिटांनंतर कापसाच्या बोळ्याने साय पुसून, ओठ स्वच्छ करा. ३. खोबरेल तेल : ओठ … Read more

Read more