नाकातून रक्त येणे

– कारणे : १. नाकाला जखम होणे. २. कष्टाचं काम ३. उच्च रक्तदाब. ४. उंचीवरच्या प्रदेशात जाणे. ५. नांक फार जोरानं शिंकरणे. – नाकातून रक्त आल्यास काय करावे : १. खाली बसावे. २. थोडेसे पुढे झुकावे म्हणजे रक्त हे आपल्या घशात जाणार नाही. ३. थंड, ओला कपडा आपल्या नाकाखाली धरावा म्हणजे आपल्या नाकातील रक्तवाहीन्या आकुंचित … Read more

Read more