ब्रश करताना चुका टाळा

१. दिवसांतून किमान दोनदा दात घासण्याचा सल्ला दिला जातो. मात्र चुकीच्या पद्धतीने दात घासल्याने दातदुखी किंवा डेंन्टल कॅव्हिटी होण्याची शक्यता अधिक असते. २. हिरड्यांच्या सरळरेषेत दात घासल्यामुळे, हिरड्या खराब होऊ शकतात. त्यामुळे दात घासताना किमान 45 डिग्री अंशात ब्रश धरल्याने ते अधिक चांगल्याप्रकारे स्वच्छ होतात. ३. फारच कमी वेळ दात घासल्याने ते नीटपणे स्वच्छ होणार … Read more

Read more

दातांना मजबूत बनविण्यासाठी उपाय

१. दात हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा, पण काहीसा दुर्लक्षित अवयव. दातांशिवाय आयुष्य जगणे फार कठीण आहे. दात कमकुवत किंवा दुखत असल्यास आहार घेणे अवघड होऊन बसते. यामुळे दातांची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच योग्य गोष्टींचे सेवन दातांच्या मजबुतीसाठी गरजेचे आहे. २. कच्चा कांदा : जर तुम्ही तोंडाचा वास येईल म्हणून कच्चा कांदा खाण्याचे टाळत … Read more

Read more

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी

१. अनेक लोक चेहऱ्याच्या सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात परंतु दातांकडे दुर्लक्ष करतात. दातांची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यामुळे दातांवर प्लाक जमा होतात आणि दात पिवळे दिसू लागतात. या व्यतिरिक्त खाण्याच्या काही पदार्थांचा जास्त प्रमाणात उपयोग, वाढते वय किंवा औषधींचे जास्त सेवन केल्यास दात पिवळे होऊ शकतात. २. तुळस : तुळशीमध्ये दातांचा पिवळेपणा दूर करण्याची अद्भुत … Read more

Read more

दातदुखीवर घरगुती उपाय

१. आपल्यापैकी प्रत्येकाला दातदुखीचा त्रास कधीना कधी तरी झालेला असतोच. त्यात जर दातात किंवा हिरड्यांमध्ये पू झाला तर त्याची कळ मस्तकात जाते. दात किडल्याने या जंतूमुळे दातात किंवा हिरड्यामध्ये पू होतो. २. दात किडल्यानंतरची ही पुढची स्थिती आहे. दात तुटला किंवा त्याचा तुकडा पडला तरीही हिरड्या किंवा दातात पू होऊ शकतो. दाताचे वरचे आवरण, ज्याला … Read more

Read more

दात निरोगी ठेवण्यासाठी खबरदारी व उपाय

१. दर वर्षी दंतचिकित्सा करून घ्यावी. शक्‍यतो ही चिकित्सा एकाच दंतवैद्यकाकडून करून घ्यावी. २. दात दुखायला लागले म्हणजे दातांचे जास्त नुकसान झालेले असते. यामध्ये दातामधील मांसल किंवा जिवंत भाग दुखावलेला असतो; त्यामुळे उपचारपद्धतींमध्ये मर्यादा येतात. वेळीच काम करून घेतले, तर उपचारपद्धतीचा फायदा पुढे अनेक वर्षे मिळतो. ३. सकाळी उठल्यावर व झोपण्यापूर्वी दात ब्रशनेच घासणे अपेक्षित … Read more

Read more

दात का किडतात, किडू नयेत म्हणून काय घ्याल काळजी

१. दात का किडतात हा प्रत्येक रुग्णांकडून आम्हास विचारण्यात येणारा प्रश्न दात किडणे हे आपल्या सवयी आणि आहार यावर अवलंबून असते. २. दातांची नीट काळजी न घेतल्यास वेळोवेळी स्वच्छ न करणे तसेच वेळी अवेळी खाणे यामुळे दातांवर अन्नकण विशेषत: गोड व चिकट पदार्थ साठून राहतात. ३. तोंडातील बॅक्टेरियाच्या संपर्कात येऊन लॅक्टिक अ‍ॅसिड नावाचे आम्ल तयार … Read more

Read more

दात किडण्याची लक्षणे

१. बऱ्याच लोकांना त्यांचे दात किडले आहेत हे दात दुखायला लागल्यावर किंवा डेंटिस्टकडे गेल्यावर समजते. दात किती किडले आहेत यावर त्यांचे दुखण्याचे प्रमाण अवलंबून असते. काही जणांचे दात किडले तरी दुखत नाहीत. कधीकधी सायनसप्रमणे गालाचा भाग किंवा कान दुखू लागतात. म्हणूनच जाणून घ्या दात किडण्याची ही 10 लक्षणे : २. दातांवर पांढरे ठिपके पडणे : … Read more

Read more

दातांची काळजी

१. सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ घासावेत, त्यासाठी मऊ पावडर किंवा बारीक मीठ वापरावे किंवा कडूनिंबाच्या काड्यांनी दात घासावेत. २. लहान मुलांसाठी मऊ व लहान ब्रशचा वापर करावा. त्यामुळे दात स्वच्छ रहावयास मदत होते. तसेच आपला श्वास ताजातवाना वाटतो. तोंडाला वास येत नाही. ३. आपण दिवसभर जे खातो त्याचे अन्नकण दाताच्या फटीत अडकून राहतात. त्यासाठी रोज … Read more

Read more

दात पांढरे शुभ्र करण्यासाठी

१. दात शुभ्र असणे फार गरजेचे आहे. काही जण इतरांविषयी दाताच्या रंगावरून निष्कर्ष काढतात. म्हणून हे उपाय करा आणि पांढरे शुभ्र दात ठेवा. २. जेवल्यानंतर अनेकदा दातांमध्ये अन्नकण अडकतात. मात्र हे अन्नकण पिनने, काडीने कधीही काढू नका. यामुळे दातांना इजा होऊ शकते. त्यामुळे असे उपाय करू नका. ३. मोसमी फळे किंवा कच्च्या भाज्यांचा आहारात समावेश … Read more

Read more