कानाचा आजार : सेरूमेन

१. सेरूमेन हा कानातील मेणासारखा मळ असून सेरूमिनस आणि फिलोसेबॅसिसय ग्रंथीच्या स्त्रावामुळे, तसेच अस्तरधातुंच्या पेशी, धूळ आणि इतर कचरा यामुळे निर्माण होतो. रूग्ण कानात मळ असणे हे अतिशय महत्वाचे समजतात. २. लक्षणे : रूग्ण ऐकू कमी येते अशी तक्रार करतात, टिनीटस (कानामध्ये आवाज येणे), चक्कर येणे, ओटाल्जिया अर्थात कान दुखणे, खोकला (कानातील एका मज्जातंतूच्या उत्तेजनामुळे … Read more

Read more

श्रवणयंत्रे | Hearing Aid Details In Marathi

१. कानाला ऐकू येण्याची क्षमता कमी झाली असेल तर श्रवणयंत्राचा उपयोग होऊ शकतो. मात्र अंतर्कर्णाचा शंख खराब झाला असेल किंवा त्याची चेता-नस किंवा मेंदूचा भाग सदोष असेल तर श्रवणयंत्रांचा उपयोग होत नाही. यासाठी पूर्ण तपासणी करूनच श्रवणयंत्रे द्यावी लागतात. २. श्रवणयंत्राचे मुख्य प्रकार : ३. कानामागे बसवायचे श्रवणयंत्र :- – याचा मुख्य भाग कानामागे असतो. … Read more

Read more

कर्णबधिरता ( समज-गैरसमज ) | Hearing Loss In Marathi

१. जर कमी वयात एखाद्याला बहिरेपणा आला तर ज्याप्रकारचे संभाषण त्याने आत्मसात केलेले असते ते सर्व तो विसरतो म्हणून अशा अवस्थेला बहिरेपणामुळे आलेला मुकेपणा अथवा जास्त प्रमाणात बहिरेपणाची अवस्था ज्यात सदोष बोलणे असते. फक्त संवेदनावाहक ज्ञानतंतूमुळे येणारी बहिरेपणाची अवस्था अशी असते की ज्यामध्ये मुकेपणा देखील येतो. २. बहिरेपणा आला तरी लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि … Read more

Read more

कानात बाहेरील कोणतीही वस्तू गेल्यास

१. कानात किडा जाणे : – कधीकधी झोपेत किंवा इतर वेळी कानात किडा जाण्याची शक्यता असते. आतल्या मळामुळे, अरुंद जागेमुळे आणि बाहेरून बोटाने प्रयत्न केल्यामुळे बहुधा किडा मरून जातो. पण किडा जिवंत असेल तर फडफडत राहतो. – कधीकधी तो निसटून निघून जातो. किडा सहज निघत नसेल तर तेलाचे किंवा हायड्रोजन पेरॉक्साईडचे थेंब टाकून निष्क्रिय करावा. … Read more

Read more

कान दुखण्याचे लक्षणे | Symptoms Of Ears Pain In Marathi

१. कमी ऐकू येणे, कान ठणकणे आदी दुखण्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र, कानातून पाणी, रक्त किंवा रक्तमिश्रीत पू येणे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भविष्यात त्यातून मोठे रोग होऊ शकतात. २. कान फुटणे हा आजार नेहमी दिसून येतो. मात्र, लहान मुले, कुपोषित, जुन्या आजाराने त्रस्त झालेल्या रूग्ण किंवा त्यांच्या आसपास वावरणार्‍या व्यक्तींच्याही कानातून रक्तमिश्रित चिकट … Read more

Read more

कानाचे आरोग्य

डोळ्याप्रमाणे कान हा देखील आपल्या शरीराचा नाजूक अवयव असून डोळ्या इतकाच कान हा ही महत्त्वाचा अवयव आहे. लहान मुलांच्या कानाची अधिक काळजी घ्यावी लागत असते. कारण मोठ्या व्यक्तीपेक्षा लहान मुलांच्या कानातील पडदा हा पातळ असतो. १. ऐकूनच माणसाला बोलता येतं या तत्वानुसार कानाने ऐकताच न येणाऱ्या व्यक्तींना मुकेपणा नसतानाही बोलणं शक्य होत नाही. कानाच्या निष्क्रियतेमुळे … Read more

Read more

महिलांना कानाचे सौदर्य खुलविण्यासाठी अलंकार

१. कर्णफूल : कानामध्ये खाली पाळीच्या भोकात अडकवण्याचा हा रत्न व मोतीजडित असा फुलाच्या (कमळाच्या) रूपाकाराचा कुडी या अलंकाराचाच एक वैभवशाली प्रकार. २. काप-काप याचा अर्थ तुकडा. एक काप रत्नजडित असा चंद्रकोरीच्या आकाराचा असून त्याला मोत्यांचे वेल (सर) जोडलेले होते, तर दुसरा काप नुसता सोन्याचा वाटोळा दाणा असून त्याला कुडय़ांप्रमाणेच खाली मळसूत्राचा जोड असतो. मराठी … Read more

Read more

ओठांवरून ओळखा शरीरात नकळत वाढणार्‍या समस्या

१. पाऊट देऊन फोटो किंवा सेल्फी काढला तर त्यावर तुम्हांला पटापट लाईक्स मिळतात. पण तोच पाऊट म्हणजेच ओठ तुमच्या आरोग्याबाबत अनेक संकेत देतात. २. सुकलेले आणि निस्तेज ओठ शरीरातील काही समस्यांबाबत तुम्हांला माहिती जाणीव करून देत असते. ३. फाटलेले ओठ – तुमच्या आहारात पोषणद्रव्यांची कमतरता असल्यास त्याचा परिणाम ओठांवर दिसून येतो. अचानक ओठ सुकलेले आणि … Read more

Read more

ओठ काळे पडल्यास घरगुती उपाय

१. रात्री झोपतांना गायीच्या दुधाच्या लोणीत केसर मिसळा आणि ते ओठांना लावा. ओठ काळे पडले असतील तर फायदा होईल. २. झोपण्यापूर्वी बदामाचं तेल ओठांवर लावा. ओठांचा रंग उजळण्यास मदत होईल. ३. मलईमध्ये चिमुटभर हळद टाकून ओठांची मालिश केल्यास ओठांचा कोरडेपणा दूर होतो. ४. रोज कमीतकमी जास्तीत जास्त पाणी प्या. त्यामुळे ओठ काळे आणि कोरडे पडत … Read more

Read more

ओठाची निगा कशी राखावी

१. ओठांचा आखीव, रेखीव आणि ठसठशीत आकार खुलविण्यासाठी ओठांच्या मधल्या बाजूला भडक रंग लावाला आणि कडांना हलक्या रंगाचे लिपस्टीक लावावे. २. ओठ दाताने कुरतडण्याच्या सवयीमुळे ओठांच्या त्वचेला हानी पोहोचते. ओठांचे पापुद्रे निघतात, भेगा पडतात, त्वचा खेचली गेल्याने त्यातून रक्त येते, ओठ राठ दिसतात. यासाठी ग्लॉसी लिपस्टिक वापरून ओठांना ओलावा मिळवता येईल किंवा लीप बामचा वापर … Read more

Read more