शुष्क त्वचेवर घरगुती उपाय -(Home remedies for dry skin)

जर आपली त्वचा शुष्क असेल म्हणजेच आपल्या त्वचेत (moisture) ओलावा नसेल तर तिला शुष्क त्वचा (ड्राय स्कीन) म्हणतात आणि शुष्क त्वचा जास्त करून थंडीच्या दिवसात होते. कारण थंडी मध्ये हवेमध्ये ओलावा असतो तसेच गारवा भरपूर असतो यामुळे चेहरा, हात तसेच पाया वरील त्वचेत कसावट येते आणि असे झाल्यमुळे त्वचेतून रक्त देखील येतो. शुष्क त्वचेसाठी घरेलू … Read more

Read more