स्क्वाट बो – ओ | Squat Bow – o August 6, 2020 by प्राची म्हात्रे कृती : • प्रथम सरळ उभे राहावे . • नंतर दोन्ही खांद्यावर मशिनच्या साह्याने वजन ठेवून खाली पायात वाकावे .