घसा दुखण्याचे कारण

१. घसा दुखण्याचे एक नेहमीचे कारण म्हणजे ऍलर्जीक ऱ्हायनायटिस. २. अनेकांना ऋतू बदलल्यावर किंवा विशिष्ट ऋतुमानात किंवा वर्षभरही त्रास होऊ शकतो. ३. जे धूम्रपान करीत नाहीत, (passive smoking) त्यांनाही त्रास होऊ शकतो. ४. डोळे, नाक व घशात खाज सुटू शकते, डोळे लाल होतात, पापण्यादेखील सुजतात. ५. काही औषधांमध्ये उदा- सर्दीवरील गोळीमध्ये स्यूडो इफिड्रिन नावाचा एक … Read more

Read more