नखाचं सौंदर्य वाढवण्यासाठी उपाय

१. हात आणि नखांची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून एकदा मेनिक्युअरिंग करा. घरच्या घरी मेनिक्युअर केलं तरी कमीत कमी चार ते सहा आठवड्यांतून एकदा पार्लरमधून मेनिक्युअर करून घ्या. २. आंघोळीनंतर मेनिक्युअर करणं उत्तम. याचं कारण म्हणजे खूप पाण्यामुळे नखांतील मळ निघालेला असतो. ३. आठवड्यातून एकदाच नेलपेन्ट रिमूव्हरचा वापर करा. रिमूव्हरचा अतिवापर केल्यास नखं कोरडी पडतात. ४. नखांना … Read more

Read more