घरी मॅनिक्युअर करताना झालेल्या चुका अशा लपवा

१. घरच्या घरीच मॅनिक्युअर केल्यानंतर नेलपॉलिश लावताना अनेकदा नखांसंबंधी समस्या उद्भवतात. पार्लरमध्ये केली जाणारी पद्धत माहीत नसल्याने या अडचणी निर्माण होतात. अशावेळी वारंवार त्याच त्या चुका करण्यापेक्षा वेळीच उपाय समजून घेणे महत्त्वाचे ठरते. २. कुरतडलेली नखे : नखांच्या कुरतडलेल्या भागांवर व्हाईट नेल बफर लावावे व तो भाग मुलायम करावा. त्यावर बेस कोट व नंतर अजून … Read more

Read more

मॅनिक्युअरचे फायदे

१. हातांचे आणि नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी मॅनिक्युअर करणे आवश्यक आहे. २. घरच्या घरीदेखील मॅनिक्युअर करता येते. यासाठी कात्री, पुशर, नेल फाईल, ऑरेंज स्टिक, क्लीनर नेलब्रश, गरम पाणी, सौम्य शॅम्पू, हायड्रोजन पॅरॉक्साईड, एक चमचा मीठ, एक चमचा लव्हेंडर तेल, कापूस आणि टब हे साहित्य गरजेचे आहे. ३. सर्वप्रथम टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यात शॅम्पू,, लव्हेंडर तेल … Read more

Read more

नखांना डिझायनर बनवण्यासाठी वापरा या ट्रेंडी स्टाइल

१. महिला सुंदर दिसण्यासाठी ब-याच गोष्टींचा वापर करत असतात. त्यामध्ये केस आकर्षक करणे असो वा चेह-यावरील चमक वाढवण्यासाठीचे केलेले उपाय असो. त्यासाठी त्या वेग-वेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करत असतात. मुलींना लांब नखे ठेवणे देखील आवडते. विशेष म्हणजे चेह-याच्या मेकअपप्रमाणेच त्या नखांची काळजी घेत असतात. बहुतेक मुलींना नखांना देखील वेगवेगळे नेल आर्ट करण्याची आवड असते. २. … Read more

Read more

नखांवर नेलआर्टचा प्रयोग

१. शारीरिक सौंदर्यात हात व नखांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. २. नखे सुंदर दिसावीत म्हणून आधी केवळ नेलपेंटचा वापर केला जात होता. पण काळ बदलला असून लांब व टोकदार नखांना नवा लूक देण्यासाठी नेल आर्टचा वापर केला जाताना दिसतो. ३. नेल आर्टच्या माध्यमातून नखांना वेगवेगळ्या डिझाइन, चमक आणि स्टोन्स लावून सजविले जाते. ४. मॉल्सच्या व्यतिरिक्त … Read more

Read more

नखांची काळजी कशी घ्यावी

१. हेल्दी आणि स्टायलिश नखं तुमचं सौंदर्य आणखीन खुलवतात. म्हणूनच नखांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. २. रोज गाजराचा रस पिणं नखांना कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळवून देईल. यामुळे नखं मजबूत होण्यास मदत होते. ३. क्युटिक्लस काढण्यासाठी / कापण्यासाठी मेटल इन्स्ट्रूमेण्टचा वापर करू नका. ४. नखं लांबच लांब वाढवण्यापेक्षा त्यांना शेप द्या. ५. आंघोळ केल्यानंतर मॅनिक्युअर करणं … Read more

Read more

नखाचं सौंदर्य वाढवण्यासाठी उपाय

१. हात आणि नखांची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून एकदा मेनिक्युअरिंग करा. घरच्या घरी मेनिक्युअर केलं तरी कमीत कमी चार ते सहा आठवड्यांतून एकदा पार्लरमधून मेनिक्युअर करून घ्या. २. आंघोळीनंतर मेनिक्युअर करणं उत्तम. याचं कारण म्हणजे खूप पाण्यामुळे नखांतील मळ निघालेला असतो. ३. आठवड्यातून एकदाच नेलपेन्ट रिमूव्हरचा वापर करा. रिमूव्हरचा अतिवापर केल्यास नखं कोरडी पडतात. ४. नखांना … Read more

Read more