हृदयविकार | Tips To Avoid Heart Attack In Marathi

1) सध्याच्या काळात निर्माण झालेले जीवनशैलीशी संबंधित असलेले विकार कमी करायचे असतील तर जीवनशैली बदलावी लागते. अर्थात याला काही पर्याय नाही. कारण आजारांचे कारण जीवनशैली हेच आहे. म्हणूनच जीवनशैली बदलण्याशिवाय काही पर्याय नाही असे सांगितले जाते आणि ते शक्य नसल्याचे लोकही बोलतात. जीवनशैली ही अनेक गोष्टींशी निगडित असते. विशेषतः खाणेपिणे आणि वागणे यांना जीवनशैलीत महत्त्व … Read more

Read more