सुदृढ गुलाबी जीभेसाठी सल्ला

१. सिगारेट पूर्णपणे सोडा.

२. मद्यप्राशन पार्टी पुरते मर्यादित ठेवा.

३. दिवसातून २-३ वेळा खाल्यानंतर ब्रश करा.

४. फ्लोस नियमित करा.

५. प्रत्येक खाण्या नंतर चूळ भरा.

६. भरपूर ताजे खाणे खा.

७. प्रोसेस्ड खाद्य पदार्थ टाळा.

८. मिठाच्या पाण्याची गुळणी करा.

९. दातावर तेलाने मसाज करा.

Leave a Comment