बाळाला एक वर्षाच्या आत कोणकोणत्या रोग प्रतिबंधक लसी देतात?

१) बाळ जन्माला आल्यानंतर वेळेवर लसीकरण केले पाहिजे. म्हणजे अनेक आजारांपासून त्याचे संरक्षण होऊ शकते.

२) एक वर्षाच्या आत क्षयरोग प्रतिबंधक लास, त्रिगुणी लास, पोलियो प्रतिबंधक डोस, गोवराची लास या लसी द्यायला पाहिजेत. रक्त काविळीची लास पहिल्या दहा दिवसात देतात.

Leave a Comment