जन्मलेल्या बाळाचं वजन किती असावं?

१) जन्मत: बाळाचं वजन निदान अडीच किलो (पाच पौंड) असावे. पाचव्या महिन्यात ते दुप्पट होतं आणि १ वर्षाने तिप्पट होतं. बाळाचं वजन अडीच किलो पेक्षा कमी असल्यास डॉक्टरांना दाखवावे.

Leave a Comment