केसांचे वाढीसाठी घरगुती उपाय

१. केस आपल्या व्यक्तिमत्वाला एक नवीन आणि सुंदर ओळख करून देण्यात नक्कीच मोलाचा वाटा उचलतात . लांब आणि आकर्षक केसांसाठी घरच्या घरी काही उपाय करता येतात. २. कोरफडीच्या एका मोठ्या पानाला एका बाजूने चाकूने कापून त्यात मावतील इतके मेथीचे दाने भरावेत. ३. कोरफडीच्या गरातील पाण्यावरच मेथीच्या दाण्यांना चार दिवसांनतर छानपैकी मोड (कोंब ) येतील. नंतर … Read more

Read more