फुफ्फुसाच्या रोगाची लक्षणे-: (Symptoms of Lung Disease)

फुफ्फुस हे आपल्या शरीराचे  खूप महत्वाचे व जरुरी अंग आहे. जर आपला फुफ्फुस योग्य प्रकारे कार्य नसेल करत तर आपल्या फुफ्फुसात काहीतरी समस्या झाली आहे. आपल्याला फुफ्फुसाच्या आजारांच्या लक्षणांची माहिती नसते या मुळे आपल्याला फुफ्फुसाचे विकार होतात. फुफ्फुसा मध्ये बिघाड झाले आहे याचे  पहिले लक्षण म्हणजे आपल्या श्वासा मधून दुर्गंध येतो.

जर आपले फुफ्फुस ठीक प्रकारे कार्य करत नसेल तर आपल्या तोंडातून खूप घाणेरडा व असहनीय वास येतो. आपल्याला माहित आहे का असे का होते ? अशा वेळी आपल्या शरीरात अमोनिया जास्त प्रमाणात तयार होतो म्हणून आपल्या श्वासाला दुर्घंधी येते. जर आपल्या तोंडातून अशी दुर्गंधी येत असेल तर आपण समजावे आपले फुफ्फुस नीट काम करत नाही व या संबंधी डॉक्टर कडे सल्ला घ्यावा. याचे दुसरे लक्षण म्हणजे आपल्या पोटाचा आकार जास्त प्रमाणात वाढू लागतो आणि असे फुफ्फुसात सूज आल्यामुले असे होते. जास्त करून लोकांना माहितच नसते आपल्या फुफ्फुसाला सुज आली आहे. लोकांना वाटते कि आपले वजन वाढत आहे आणि म्हणून आपले पोट वाढत आहे असे त्यांना वाटते, म्हणून ते याच्या कडे दुर्लक्ष करतात. असे होत असल्यास डॉक्टर चा सल्ला घेणे आवश्यक आहे. आपल्याला जर लघवी करताना आपल्या लघवीचा रंग गडद पिवळा किंवा गडद शौचास होत असेल तर समजून जावे आपले फुफ्फुसात काहीतरी समस्या आहे. जर असे केवळ एकदाच होत असेल तर असे पाण्यामुळे होत आहे. जर दिवसेन दिवस आपल्या लघवीचा रंग बदलत असेल तर समजून जावे आपल्या फुफ्फुसात काहीतरी बिघाड आहे.

जर आपले डोळे पिवळे झाले असतील आणि आपली नखे देखील पिवळी पडली असतील हे आजाराचे लक्षण आहे. अशा स्थिती मध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पुढचे लक्षण म्हणजे आपण जे काही पण खातो त्याला चव लागत नाही, ताप न येऊन देखील आपल्या तोंडाची चव जाते आणि आपल्या तोंडाला कडू पणा येतो, जर असे आपल्या सोबत होत असेल तर योग्य तो डॉक्टर चा सल्ला घ्यावा. आपली भूक पहिल्या पेक्षा कमी झाली असेल आणि पोटात gas तयार होत असेल आणि यात आपल्याला सारखी सारखी gas (आंबटपणा) आणि बद्धकोष्ठते ची समस्या होत असेल तर हे देखील एक लक्षण असू शकते. जर आपल्या पोटात वरच्या भागात खूप जोराने वेदना होत असतील किंवा छातीच्या फासल्यांच्या खालच्या भागात दुखत असेल तर समजून जावे आपल्या फुफ्फुसात काही ना काही समस्या आहे.

 

जर आपल्या चेहऱ्याच्या किंवा शरीराच्या त्वचेत शुष्क पणा आला असेल तर आणि डोळ्यांच्या खाली काळवाटलेले असतील तर  हे देखील लक्षणे असू शकतात, हि काही लक्षणे आहेत ज्यामुळे आपण समजू शकतो कि आपल्या फुफ्फुसात काही ना काही समस्या आहे आणि यापैकी कोणतेही लक्षण आपल्या निदर्शनात आले असेल तर त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

 

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

पोटात जंत होण्याची कारणे व यावर उपचार-(Causes of stomach worms and treatments)

कधी कधी लोकांच्या पोटात खूप दुखते आणि याचे काही ना काही दुष्परिणाम असतात. हे पोटात दुखणे ग्यास (आंबटपणा) मुळे होत नाही, कदाचित आपल्या पोटात जंत (किडे) पडले असतील. हे जंत जर शरीरात कुठे ही झाले असतील तर यामुळे आपल्याला इतर रोग होण्याची शक्यता असू शकते. हे जंत उतकान मध्ये किंवा रक्तात होऊ शकतात, आणि हे शरीरात वेगाने पसरतात. पोटात जंत पडण्याचे काय कारण आहे? हे पोटात कसे विकसित होतात? हे परजिवी असतात, फिता कृमी इत्यादी हे परजिवी कोणत्याही आकाराचे असू शकतात या मुळे अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. याच्या वर उपचार ही सोपे आहेत.

पोटात जंत होण्याचे लक्षण खूप सारे आहेत. यात जास्त करून बद्धकोष्ठता होणे, जेवल्यानंतर जेवण चांगल्या प्रकारे न पचणे, सारखे सारखे अतिसार होणे, संडास मध्ये चिकट पणा किंवा रक्त येणे, जेवल्यानंतर लगेच संडासला होणे, पोटात दुखणे व आग होणे, gas (आंबटपणा) आणि सूज चा अनुभव, लवकर थकवा येणे, मुळव्याध होणे, त्वचा रोग एलर्जी, अशक्तपणा ही काही लक्षणे आहेत यामुळे आपल्याला समजेल कि आपल्या पोटात जंत पडले आहेत.

काही जंत लाल रक्त कोशिकांना आपला आहार बनवतात यामुळे आपल्याला अशक्तपणा येतो. काही जंत आपण केलेला आहार खातात. यामुळे पोटात खाज होणे, चिडचिडेपणा आणि अनिद्रा ची समस्या होते. जंत आपल्या त्वचेत खाज निर्माण करतात. यामुळे आपल्या शरीरात खूप खाज सुटते यामुळे इन्फेक्शन चा धोका वाढतो. जेंव्हा या परर्जीवीन मुळे सूज होते तेंव्हा पांढऱ्या रक्तकोशिका शरीराची सुरक्षा करायला सुरवात करतात यामुळे त्वचेवर व्रण पडतात, शरीरावर पुळ्या होतात आणि पिंपल्स सारख्या समस्या होतात. यामुळे आपल्या केसात कोंडा होतो, त्वचा शुष्क पडते.  पण काही परजीवी आतड्यांच्या (Mucous membrane) ला नुकसान पोचवतात. आयुर्वेदात हि ह्या समस्येवर उपचार आहेत. आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग करून आपण बरे होऊ शकतो.

पोटात किडे (जंत ) होण्याची लक्षणे

पोटात जंत पडण्याची काही कारणे आहेत. याच्यावर उपचार ही सोपे आहेत. त्वचेच्या खाली हालचाल होणे, दाणेदार घाव, निद्रा नाश, मासपेशी व सांध्यांचे दुखणे, रक्त विकार, यौन व प्रजनन समस्या, नीट श्वास घ्यायला समस्या होणे. याच्यावर उपचारा साठी काही मेडीकल परीक्षण आणि योग्य उपचार जरुरी आहे. याचे परीक्षण करते वेळी परंपरागत अंडाणु आणि परजीवी स्टूल टेस्ट केली जाते जे सगळ्यात महत्वपूर्ण आहे.

परंपरागत मळ परीक्षणा मुळे आपल्या मळात परजीवी किंवा त्यांची अंडी आहेत कि नाही समजते. या परीक्षणात तीन वेगवेगळ्या मळाच्या नमुन्यांची तपासणी आवश्यक आहे. सगळ्या नमुन्यांना सूक्ष्मदर्शी ने तपासण्या साठी चिकित्सका कडे पाठवावे. या परजीविंचा एक विशिष्ट जीवन चक्र असतो, ज्यामुळे हे निष्क्रिय वस्तू मध्ये देखील जिवंत राहतात. या पारंपारिक परीक्षणामुळे आपल्याला समजते कि आपल्या पोटात जंत  झालेत कि नाही. या चाचणी मुळे आपण योग्य तो उपचार करू शकतो.

याच्यावर उपाय करण्यासाठी आपल्याला रोज भोपळ्याच्या बिया, अंजीर व तीळा च्या बियांमध्ये एकसाथ मिळवून दिवसातून कमीत कमी २ ते ३ वेळा खाल्ल्याने पोटातील जंत नष्ट होतात. अशावेळी गरम पाणी प्यावा किंवा सील बंद मिनरल पाणी प्यावा, कारण पाण्याद्वारे देखील पोटात जंत होतात. रोज एक अननस खाल्ल्याने पोटासंबंधी विकार बरे होतात.

जेवणाच्या ३० मिनिट आधी किंवा नंतर पपई खा. यावेळी अंतरंग संबंध बनवू नका, आपले कपडे, अंथरूण, गरम पाण्याने धुवा. परजीवी विरोधी आहार करा उदा. मोहरी च्या बिया खा, हात स्वच्छ ठेवा, कॉफी किंवा दारू पिण्याचे टाळा, आल्याची पेस्ट पोटातील जंत मारण्यासाठी एक प्राकृतिक स्त्रोत आहे. आल्याचे तुकडे करा आणि मधात मिळवा, यात थोडासा काळा मीठ टाका. याचे दिवसातून कमीत कमी तीन वेळा सेवन करा. जेंव्हा आपल्या पोटात किडे पडतील तेंव्हा काही पदार्थ खाण्याचे टाळा उदा. साखर, चरबी युक्त पदार्थ, मांस, चिकन, डुक्कर, मेंढी किंवा इतर प्राण्यांचे मांस खाऊ नका कारण या प्राण्यान मध्ये देखील किडे असू शकतात.  काही फळांचा आणि भाज्यांचा सेवन केले पाहिजे उदा. लसून, भेंडी, मटर, मुळा, बटाटा, टोमॅटो , शलजम, बीट इत्यादी आणि फळ जांभूळ, चेरी, द्राक्ष, किवी फळ, लिंबू, टरबूज, संत्रा, पपई, अननस, आलू बुखार, डालिंबाचे साल व त्याची पाने खायला पाहिजेत हे आपल्यासाठी खूप फायदेमंद ठरेल. औषधी वनस्पती मध्ये एजेलिका, राख लौकी बीज, सुपारी, अक्रोय हल्स, झुठी गेंडा, गोल्डन सील चे मूळ तसेच ओव्याच्या उपयोग करा. हे काही उपचार आहेत हे करून आपण या समस्येपासून वाचू शकता.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!! 

नाक वाहण्याच्या समस्येवर उपचार-(Remedies for a Runny Nose )

थंडीच्या दिवसात जेंव्हा नाक वाहू लागते तेंव्हा श्वास घ्यायला त्रास होतो, यामुळे आपल्याला नीट झोप लागत नाही. आपले कोणत्याही गोष्टीत लक्ष लागत नाही आणि यामुळे दुसऱ्यांना देखील त्रास होतो. या समस्येवर काही घरगुती उपचार आहेत. यांच्या उपयोगाने आपले वाहते नाक ठीक होईल व आपल्याला बरे वाटेल.

वातावरणात झालेल्या बदला मुळे होणारया आजारांवर हळद खूप फायदेमंद आहे. सर्दी मध्ये हळद जाळून तिचा धूर घ्या, यामुळे आपल्याला तत्काळ आराम मिळेल. जर सर्दी मुळे आपले नाक बंद असेल तर दालचिनी, काळी मिरी, इलायची आणि जीरा  समान मात्रेत घेऊन एका सुती कापडात बांधून घ्या आणि याचा वास घ्या यामुळे आपल्याला खूप फायदा होईल. थंडीच्या दिवसात आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते जसे सर्दी, खोकला आणि नाकातून पाणी येणे म्हणजेच नाक वाहणे या समस्याना सामोरे जावे लागते. सर्दी एक सामान्य आजार आहे पण वेळेवर उपचार नाही घेतला तर हा आजार गंभीर होऊ शकतो. सर्दी मुळे ताप येणे, डोके दुखी व अंग दुखी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

सर्दी मुळे आपला नाक कधी कधी बंद होते ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो आणि आपल्याला काम करताना देखील समस्या होतात. जेंव्हा आपला नाक बंद होते तेंव्हा खूप त्रास होतो. ताप येणे, अंगदुखी होते  यामुळे याच्यावर पक्का उपाय करणे आवश्यक आहे. जर आपल्याला याच्यावर उपचार करायचा असेल तर आपल्याला घरात उपलब्ध असलेल्या काही वस्तूंचा उपयोग करायला हवा ज्यामुळे आपल्याला लवकर आराम मिळेल.

लसुन चा उपयोग करून आपण स्वतः उपचार करू शकतो. लसनामध्ये एन्टीबायोटीक गुण असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद असतात. जर कोणाचा नाक सर्दी मुळे बंद झाला असेल किंवा नाकातून पाणी येत असेल तर यासाठी लसुन खूप फायदेमंद आहे. आपण लसणाच्या पाकळ्या व हळदी पूड पाण्यात उकळून घ्या, हे शिजल्यावर थंड होऊन द्या आणि थंड झाल्यावर याचे सेवन करा. असे केल्याने आपली बंद नाकाची समस्या दूर होईल आणि जर नाकातून पाणी येत असेल तर ते हि थांबेल.

सगळ्यात सोपा उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याने गरारा करा. कारण यात लवणीय गुण असतो. हा उपाय करण्यासाठी १ कप कोमट पाण्यात १ चमचा मीठ टाकून तो घोळून घ्या, या पाण्याने ३० सेकंदा साठी गरारे करा, आपल्याला आराम मिळेल. यामुळे नाक वाहण्याची समस्या दूर होईल, आपल्या घशाची खव खव देखील दूर होईल.  नाक वाहण्याची समस्या दूर करण्यासाठी आपण राईच्या तेलाचा वापर करा. राईच्या तेलाचा वास खूप प्रभावी असतो. राईच्या तेलाचा वास घेतल्याने आपली नाक वाहण्याची समस्या दूर होईल आणि आपल्याला श्वास घ्यायला त्रास होणार नाही तसेच आपले नाक साफ होईल.

१. एक चमचा राईचा तेल वाटीत घेऊन १० सेकंद मायक्रोवेव मध्ये ठेवा आणि थंड झाल्यावर एक एक थेंब आपल्या नाकात टाका यामुळे आपल्याला खूप फायदा होईल.

२. दोन चमचे सुक्या ओव्याचा बारीक चुरा करा आणि साफ फडक्यात बांधून ठेवा. हि पोटली नाकावर ठेवून श्वास घ्या, जेंव्हा जेंव्हा नाक वाहेल तेंव्हा हि पोटली नाकावर ठेऊन श्वास घ्या.

३. एका कपात १ ते ४ चमचे हळद टाका व एक कप पाणी उकळून घ्या.  या पाण्यात हळद मिळवा आणि १० मिनीटानंतर हळद गाळून घ्या आणि हा पाणी प्या. जो पर्यंत आपली नाक गळण्याची समस्या दूर नाही होत तो पर्यंत असे दिवसातून २ वेळा  पाणी प्या, यामुळे आपल्याला आराम मिळेल.

४. आळ्यामध्ये खूप सारे ऐन्टिसेप्टिक गुण असतात. जर आपण आलायुक्त चहाचे सेवन कराल तर आपल्याला खूप फायदा होईल . एक कपात ३ तुकडे आल्याचे टाका आणि एक कप गरम पाणी टाका, याच्यात दालचिनी पण टाका आणि हे चांगल्या प्रकारे उकल्यावर हे पाणी गरमा गरम प्या यामुळे आपला वाहणारा नाक ठीक होईल आणि आपल्या घश्या संबंधी आजार देखील ठीक होतील. असे दिवसातून कमीत कमी २ ते ३ वेळा करा, आपल्यासाठी फायदेमंद ठरेल.

५. मेथीच्या फायदयनबद्दल आपल्याला माहिती असेलच. याचा उपयोग बऱ्याच काळा पासून होत आहे. मेथी मध्ये खूप सारे औषधी गुण आहेत याच्यात आयन ची मात्रा खूप असते आणि आयन आपल्या शरीरासाठी फायदेमंद असते. जर कोणाला सर्दी जुकाम झाला असेल आणि यामुळे नाक बंद झाली असेल तर, किंवा नाकातून पाणी येत असेल तर, अश्यावेळी मेथी आपल्याला खूप लाभ पोचवते.

६. हळदीची पावडर पाण्यात मिसळवून उकळून घ्या आणि थंड झाल्यावर याचे सेवन करा आपल्याला फायदा होईल.

साधारणतः सर्दी हि १ आठवड्यात ठीक होते पण खाण्या-पिण्याच्या सवई मुळे सावध राहिले पाहिजे. जर सर्दी झाली असेल तर याच्यावर उपचार घेतले पाहिजेत. घटसर्प झाल्यावर अमलतास च्या काढ्याने गरारा करा असे केल्याने आपल्याला आराम मिळेल. तुळस आणि आल थंडी मध्ये लाभदायक असते . तुळशी मध्ये खूप उपचारी गुण असतात, हे जुकाम आणि ताप यामध्ये खूप कारगर असते आणि नाक वाहण्याच्या समस्येवर देखील फायदेमंद आहे.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

थंड पाणी पिण्याचे नुकसान-(The dangers of drinking cold water)

गर्मी च्या दिवसात लोक सर्वात जास्त थंड पाणी पितात आणि जास्त करून लोक फ्रीज मधील पाणी पितात. बाहेरून आल्या आल्या ते फ्रीज मधील थंड पाणी पितात, थंड पाणी पिल्यामुळे आपल्याला आराम मिळतो पण याचे काही दुष्परिणाम देखील आहेत.  सतत थंड पाणी पिण्याने बरेच आजार देखील होतात आणि फ्रीज चा थंड पाणी पिण्याने जास्त नुकसान होतात.

फ्रीज चा थंड पाणी आपली पचन क्रिया बिघडवते. फ्रीज मधील थंड पाणी पिल्यामुळे आपल्या पोटाच्या वाहिन्या ( नसा) आखडतात. ज्यामुळे शरीराला उर्जा प्रदान करणारे तत्व आणि नसा कमजोर होतात. म्हणून आपण फ्रीज मधील थंड पाणी पिण्याचे टाळावे.

थंड पाणी पिण्याचे नुकसान

आपल्या शरीराला चालवण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते जी फ्रीज मधील थंड पाणी पिण्यामुळे नष्ट होते आणि त्या ऊर्जेला नेतृत्व करण्यासाठी आपली पचन क्रिया तंदुरुस्त असणे आवश्यक असते. सतत थंड पाणी पिल्यामुळे आपल्याला घशाचे आजार होऊ शकतात. सतत थंड पाणी पिण्याने आपल्या गळ्यात म्युकोसा तयार होतो आणि ज्यामुळे आपल्याला सर्दी-जुकाम, कफ, खोकला या सारखे आजर होतात. सततच्या थंड पाण्याच्या सेवनाने आपल्याला हृदया संबंधी आजार होऊ शकतात.

सर्वात आधी आपल्याला आपल्या शरीराच्या तापमाना बद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. मग आपल्याला लक्षात येईल कि शरीराच्या तापमाना नुसार आपल्याला कोणत पाणी प्यायला हवे. माणसाच्या शरीराचा तापमान ९८ डिग्री सेल्सियस असतो त्याच्या नुसार शरीरासाठी २० – २२ डिग्री तापमान असलेले पाणी उचित असते. जर आपण याहून जास्त थंड पाणी पित असाल तर हे पाणी पचवायला शरीर जास्त वेळ घेईल, बर्फा चा पाणी पचण्यासाठी ६ तास लागतात तसेच पाणी गरम करून तो पाणी थंड झाल्यावर पिण्याने हा पाणी पचायला ३ तास लागतात व कोमट पाणी तर फक्त १ तासात पचतो व माएग्रेन पासून दूर ठेवतो.

थंड पाणी पिण्याने आपली पचन क्रिया कमजोर होते आणि थंड पाणी पिण्याने शरीरात बल्गम जमा होतो ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमजोर होते आणि आपल्याला सर्दी, खोकला होतो.

आपल्याला कदाचित माहित नसेल थंड पाणी पिण्याने आपल्याला मुळव्याध सारखी समस्या होते आणि हे खूप धोकादायक आणि वेदनादाई असते. यामुळे फ्रीज मधील थंड पाणी पिण्याचे टाळा.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

डोळ्यातून पाणी येण्यावर घरगुती उपचार-(Home remedies for watery eyes)

डोळे हे आपल्या शरीरातील महत्वाचा भाग आहेत. डोळ्यांमुळे आपण आजू बाजूचे सुंदर जग बघू शकतो. आपल्याला डोळ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे , कारण डोळे हे खूप नाजूक व संवेदनशील असतात. वातावरणातील छोट्याश्या बदलावा मुळे आपल्या डोळ्यांवर त्याचा परिणाम होतो. पावसाळ्यात, थंडी मध्ये व उन्हाळ्यात आपल्या डोळ्यांवर प्रभाव पडतो. खासकरून पावसाळ्यात हवे मध्ये ओलावा व प्रदूषण असतो, त्यामुळे डोळ्यातून पाणी येतो आणि उन्हाळ्यात प्रखर उन्हामुळे डोळ्यांची आग होते आणि डोळ्यातून पाणी येतो तसेच हिवाळ्यात हवेत गारवा असतो व बोचर्या थंडीमुळे डोळ्यातून पाणी येतो. असेच अजून हि कारण असू शकतात.

उन्हाळ्यात हवेत धूळ असते व हवा जोरात वाहत असते, ज्यामुळे हेवेमुळे व धुळीमुळे डोळ्यातून पाणी येतो, आणि डोळ्यात कचरा गेल्यामुळे हि डोळ्यातून पाणी येतो, आपल्या डोळ्यात खाज होत असेल तरी देखील डोळ्यातून पाणी येतो किंवा डोळ्यात एलर्जी झाली असेल तर आपण डोळे चोळतो व त्यामुळे डोळ्यातून पाणी येतो.

डोळे फुगणे

आपल्या कधी लक्षात आले असेल आपल्या डोळ्याला कधी कधी सूज येते आणि फुगल्या सारखे होतात याचे कारण काय असेल? काहीवेळा खूप वेळ झोपल्याने लहान मुलांचेच नाही तर मोठ्यांच्या डोळ्यात थोडी सूज येते आणि डोळयांन संबंधी कोणत्याही समस्येत डोळ्यातून पाणी येतो.

डोळ्यातून पाणी येणे आणि डोळ्यांची आग आग होणे

या समस्येवर उपाय देखील सोपे आहेत. या साठी आपल्याला काही गोष्टींवर लक्ष द्यायला हवा. जर आपल्या डोळ्यात कोणत्या हि प्रकारची समस्या असेल तर आपण सगळ्यात आधी थंड पाण्याने डोळे धुऊन घ्या आणि मऊ व स्वच्छ कापडाने डोळे पुसून घ्या.  पण डोळे साफ करताना ते जोरात चोळू नका, जर डोळ्यात खाज होत असेल तर साफ रुमालाने डोळ्यांची हलकी मालिश करा. डोळे साफ करण्यासाठी शुद्ध गुलाब जल चा वापर करू शकता, म्हणजे डोळ्यात शुद्ध गुलाब जलाचे २ ते ३ थेंब टाकून काही वेळासाठी डोळे बंद करा, आपल्याला आराम मिळेल.

आणि जर आपल्या डोळ्यात सूज आली असेल किंवा डोळे फुगले असतील तर रात्री दुधाची मलई डोळ्यांवर ठेऊन झोपा, सकाळी डोळे एकदम ताजे तवाने वाटतील. शुद्ध मध आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगली असते. जर आपण रोज डोळ्यांना मध लावत असाल तर आपल्या डोळ्यात सूज व डोळे झोंबणार नाही. गर्मी मुळे डोळे लाल झाले असतील तर थंड काकडीचे गोल तुकडे आपल्या डोळ्यांवर ठेवा यामुळे आपल्याला दोन फायदे होतील, आपल्या डोळे झोंबणार नाही व आपल्या डोळ्यातील लालसर पणा दूर होईल व आपल्या डोळ्याच्या खालचे डार्क सर्कल ( काळपट पणा ) कमी होतील.

आजकल मोबाईल, टीव्ही व कॉम्पुटर च्या सतत वापराने आपल्या डोळ्यात पाणी येण्याची समस्या होते व डोळे दुखतात म्हणून मोबाईल, टीव्ही, कॉम्पुटर चा जास्त वापर करू नका. फक्त कामा पुरते वापरा. सकाळी बाहेर फिरायला जाताना देशी काजळ नेहमी डोळ्यात लावा यामुळे डोळ्यांना आराम मिळतो व डोळे साफ राहतात.

प्रदूषण व मोबाईल सारखे इतर इलेक्ट्रोनिक वस्तू च्या वापरा मुळे डोळे झोबंणे, त्यातून पाणी येणे हि एक सामान्य समस्या बनली आहे. डोळ्यातून पाणी येणे डोळ्यात आग होणे हे डोळ्यांच्या कमजोरीचे लक्षण आहे या सारखी समस्या ड्राय आय सिंड्रोम ची कारण असू शकतात. ड्राय आय सिंड्रोम ने पिडीत व्यक्तीला हिवाळ्याच्या दिवसात त्रास वाढतो. डॉक्टरांच्या नुसार डोळ्यातून पाणी येत राहतो. यासाठी खूप कारण असू शकतात उदा. वातावरणात होणारे बदल, हार्मोन मध्ये बदलाव, मोबाईल, टीव्ही, कॉम्पुटरच्या प्रमाणा पेक्षा जास्त वापराने, आणि इतर आरोग्या संबंधी समस्यांमुळे.

जर कोण्याच्या डोळ्यातून पर्याप्त अश्रू येत नसतील किंवा अश्रू लवकर सुकणे  त्यालाही ड्राय आय सिंड्रोम सारखी समस्या होते. डोळ्यात खाज येणे , अंधुक दिसणे आणि डोळ्यात काहीतरी रुपल्या सारखे वाटणे हे याचे संकेत आहेत. डोळे चोळल्यामुळे  लाल होतात, वाढत्या वयामुळे डोळ्यातून पाणी निघणारे तंत्र कमजोर होतो, त्यामुळे डोळे सुकतात आणि डोळ्यात लाली येते त्यामुळे डोळ्यात आग आग होते.

वृद्ध माणसांच्या डोळ्यातून पाणी येणे हि एक सामान्य समस्या आहे. वाढते वय तसेच हार्मोन मध्ये बदलाव सुरु होतो त्यामुळे डोळ्यांच्या तरलतेवर वाईट प्रभाव पडतो. पण एक आश्चर्याची बाब असते कि ड्राय आय सिंड्रोम च्या रोग्यांचे डोळे अधिक तरल दिसतात. डॉक्टरांच्या अनुसार डोळे सुकल्या मुळे डोळे जरुरी तरल ठेवण्यासाठी अधिक अश्रू  स्त्रवित करतात. आपण आपल्या डोळ्यांची विशेष काळजी घेतली  पाहिजे आणि आपल्याला डोळ्यां संबंधी कोणतीही समस्या असेल किंवा त्रास होत असेल तर त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन डोळ्यांची तपासणी करावी.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

मधुमेहाच्या पेशंटने हि फळे खाणे टाळले पाहिजेत-(Fruits to avoid by diabetic patients)

जर आपल्याला मधुमेह असेल तर आपण काही फळ खाण्याचे टाळले पाहिजे. जर आपल्या घरात कोणी मधुमेहाचा रोगी असेल तर त्याला आपण बाजारात मिळणारी काही फळे खाण्या पासून रोखले पाहिजे. मधुमेह हा एक गंभीर आजार आहे ज्यात रोगी हळू हळू मृत्युच्या वेढ्यात जातो. या आजाराला सायलेंट किलर देखील म्हणतात आणि हा आजार रक्तातील शुगर ( साखरेचे ) चे प्रमाण वाढल्याने होतो. आपल्या देशात मधुमेह हा आजार खूप वेगाने पसरत आहे तसेच हा आजार अनुवांशिक देखील आहे.

जर आपल्याला मधुमेह असेल आणि आपल्याला या आजारापासून वाचायचे असेल तर आपल्या खाण्या पिण्याच्या सवई बदला, कारण जवळ जवळ प्रत्येक आजार हा आपल्या खाण्या पिण्याच्या अनियमित सवई मुळे होतो. यासाठी आपल्या दिनचर्येत थोडासा बदल करावा आणि खाण्या पिण्यावर लक्ष द्यावे. शरीरातील स्वादुपिंडामुळे इन्सुलिन तयार होते जे रक्तातील ग्लुकोसचे (शुगर) चे प्रमाण कमी करते. इन्सुलिनचे कमी प्रमाण किंवा अनुउपस्थिती तसेच शरीराची इन्सुलिन योग्य न वापरण्याच्या क्षमतेमुळे मधुमेह होतो. मधुमेह दोन प्रकारच्या लेवल वर होतो, टाईप १ या प्रकारात स्वादुपिंडचा बीटा पेशी जे इंसुलिन उत्पादनासाठी जबाबदार असतात  त्या पूर्ण पणे नष्ट होतात ज्यामुळे शरीरात इन्सुलिन बनत नाही. पूर्ण जगात या प्रकारचे रोगी फक्त १० % आहेत. टाईप २ यामध्ये मधुमेह ग्रस्त रोग्यांचा रक्तातील शुगर चा स्थर खूप जास्त वाढतो ज्याला नियंत्रित करणे खूप कठीण असते. अशा प्रकारच्या रोग्यांची संख्या जास्त आहे.

मधुमेहाच्या पेशंटने खालिल फळे खाणे टाळले पाहिजेत.

केळा: केळ्यामध्ये १२ ग्राम साखर असते याच प्रमाणे मध्यम आकाराच्या केळ्यात जवळ जवळ ३० ग्राम साखर आणि carbohydrate असतात, यामुळे आपल्या रक्तातील शुगर चे प्रमाण वाढू शकते. आणि मधुमेहाच्या पेशंटला आराम मिळण्याच्या ऐवजी त्रास जास्त वाढेल.

कलिंगड: कलिंगड हा इतर फळांच्या तुलनेत जास्त गोड नसतो कारण १०० ग्राम कलिंगडा मध्ये फक्त ६ ग्राम साखर असते. कलिंगडाच्या आकारात फरक असतो एका कलिंगडा मध्ये ५० ग्राम साखर असते. कलिंगड जर कमी मात्रेत खाल्ला तर त्याचे नुकसान होत नाही.

आंबा: मधुमेहात आंबा खाणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. १०० ग्राम आंब्यात १४ ग्राम साखर असते एवढेच नाही एका आंब्यात ३० ते ५० ग्राम साखर असते. म्हणून मधुमेहात आंबा खाणे धोकादायक ठरू शकते.

अननस: अननस एक आंबट फळ आहे, पण हा देखील आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो कारण याच्यात १०० ग्राम अननसा मध्ये १० ग्राम साखर असते. म्हणून मधुमेहाच्या पेशंटने अननस खाणे टाळावे.

द्राक्ष: द्राक्ष हि आंबट व गोड असतात पण १०० ग्राम द्राक्षा मध्ये १६ ग्राम साखर असते म्हणून मधुमेहाच्या रोग्याने द्राक्ष खाऊ नये.

नासपती: १०० ग्राम नासपती मध्ये १० ग्राम साखर असते. याच्यात पाणी आणि पोषक तत्व चांगल्या मात्रेत असतात पण यामध्ये साखरेची मात्रा जास्त असते म्ह्णून मधुमेहात नासपती खाऊ नये.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

जमिनीवर बसून जेवण्याचे फायदे-(Benefits of eating while sitting on the ground)

आजकाल लोकांना जमिनीवर बसून भोजन करणे कसेतरीच वाटते कारण त्यांना वाटते आपण जमिनीवर बसून भोजन करतो हे लोकांना समजल्यावर लोक काय बोलतील, त्यांना जमिनीवर बसून जेवायला लाज वाटते आणि जास्त करून लोक टेबल किंवा डायनिंग टेबल वर जेवतात. परंतु कदाचित आपल्याला जमिनीवर बसून खाण्याचे फायदे माहित नसतील.

प्राचीन काळात मोठे मोठे ऋषी महर्षी जमिनीवर बसूनच आहार घेत असत यासाठी नाही कि ते असभ्य होते. जमिनीवर बसून भोजन घेतल्याने खूप फायदे होतात. आपण जेंव्हा जमिनीवर बसून जेवता तेंव्हा केवळ फक्त आहार घेत नाही तर एक योगासन देखील करत असता. आपल्या भारतीय परंपरे नुसार जमिनीवर बसून भोजन घेतला जातो. आपण ज्या मुद्रेत बसून भोजन घेतो त्याला सुखासन व पद्मासना शी तुलना केली जाते. हा आसन आपल्या आरोग्या च्या दृष्टीने खूप लाभदायक आहे. ह्या प्रकारे आहार घेल्याने आपण एक योगासन देखील करत असतो म्हणून आपण जमिनीवर बसून भोजन करा.

जमिनीवर बसून भोजन केल्याचे फायदे

आपण जेंव्हा जमिनीवर बसून भोजन घेतो तेंव्हा आपल्या पाठीच्या कण्याच्या खालच्या हाडावर जोर पडतो ज्यामुळे आपल्याला आराम मिळतो आणि आपली कंबर दुखत नाही. खाली बसल्याने आपला श्वास थोडा मंद होतो, मांसपेशी मधील ताण कमी होऊन शरीरातील रक्तदाब कमी होतो. ज्या मुळे आपल्याला उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब सारख्या समस्या होत नाहीत आणि हृदया संबंधी आजारांचा धोका टळतो.

जेंव्हा आपण खाली बसून जेवता तेंव्हा आपली पचनक्रिया योग्य प्रकारे चालते. यामुळे आपण केलेला भोजन लवकर पचतो. अजून खाली बसून भोजन करण्याचे फायदे आहेत. जेंव्हा आपण खाली बसून आहार खाण्याच्या आनंद घेत असतो तेंव्हा आपण एक योगाआसन देखील करत असतो. जमिनीवर बसून जेवतो तेंव्हा आपल्याला अन्नाचा घास घेताना वाकायला लागते. आपण घास घेताना वाकतो आणि परत सरळ होतो अशी क्रिया आपण जेवण संपेपर्यंत करत असतो. असे केल्याने आपल्या पोटातील मांसपेशी निरंतर कार्य करत असतात. असे केल्याने आपली पचन क्रिया योग्य प्रकारे चालते आणि आपले भोजन चांगल्या रीतीने पचते.

जेंव्हा आपण सगळे एकत्र खाली बसून आहार करतो, परिवारातील सदस्यांमध्ये मधुर संबंध स्थापित होतो. जेंव्हा सगळे एकत्र पद्मासन मध्ये बसून भोजन करतो तेंव्हा आपला मानसिक तणाव दूर होतो आणि आरोग्य पण ठीक राहते आणि आपल्या परिवारासोबत चांगला वेळ व्यतीत होतो.

खाली बसून भोजन केल्याने आपली पचन क्रिया चांगली होते आणि यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. खाली मांडी घालून भोजन केल्याने आपल्या ढोप्याना आराम मिळतो आणि ढोपे दुखीचा त्रास होत नाही, तसेच आपल्या ढोप्यांमध्ये लवचिकता राहते आणि यामुळे आपल्याला सांधेदुखी चा त्रास होत नाही.

जेंव्हा आपण खाली बसून भोजन करतो तेंव्हा आपले पोट, पाठणीचा खालचा भाग व कुल्ह्या च्या मांसपेशींमध्ये ताण पडतो. यामुळे आपल्याला आराम मिळतो. जर आपला वजन जास्त असेल आणि बऱ्याच प्रकारचे व्यायाम करून देखील वजन कमी होत नसेल तर आपल्याला खाली बसून आहार करायला हवा. जमिनीवर बसणे हा एक व्यायामच आहे. खाली बसणे आणि उठणे हा एक अर्धा पद्मासन आहे ज्यामुळे आपला भोजन लवकर पचायला मदत करतो. मांडी घालून बसल्याने आपल्या शरीराच्या रचने मध्ये सुधार येतो. ज्यामुळे आपल्याला एक निरोगी शरीर मिळतो, आपल्या मांसपेशींना मजबुती मिळते आणि आपल्या रक्तसंचारत कोणतीही समस्या येत नाही.

एका योग्य मुद्रेत बसल्याने आपल्या शरीरातील रक्त संचार ठीक राहते आणि त्याच बरोबर आपल्या नसान मधील दबाव कमी होतो. आपली पचन क्रिया आणि रक्त संचार योग्य तरेने चालण्याने आपल्या शरीरात महत्वाची भूमिका बजावतो. जेंव्हा भोजन लवकर पचतो तेंव्हा हृदयाला कमी मेहनत घ्यावी लागते आणि हृद्य संबंधी समस्या कमी होतात.

आपले हृदय, शरीर, पचन क्रिया व रक्त संचार योग्य प्रकारे चालत असेल तर आपण अनेक आजारांपासून दूर राहतो आणि आपण जास्त काळासाठी निरोगी राहतो. आपले आयुर्मान वाढते. हे काही जमिनीवर बसून जेवण्याचे फायदे आहेत यामुळे आपल्या शरीरास खूप फायदा होईल आणि हे फक्त आयुर्वेद सांगत नाही तर विज्ञानात देखील सांगितले आहे.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

जपानी लोक स्वतःला तंदुरुस्त कसे ठेवतात-( How Japanese people keep themselves fit)

जपान हा देश जगात सगळ्यात तेजीने विकास करणारा देश आहे आणि इथल्या लोकांचे आयुर्मान हे इतर देशातील लोकांपेक्षा जास्त असते. एका सर्वेक्षण नुसार येथील बरीच लोक ९० वर्षा पेक्षा जास्त जगतात. जपानी संस्कृती हि एक प्राचीन संस्कृती आहे. प्रत्येक देशाने आपल्या परंपरेच्या माध्यमातून जगाला काही ना काही शिकवले आहे, जसे भारताने जगाला योगा व आयुर्वेद दिला आहे. तसेच जपान ने हि जगाला खूप काही दिलेय. जपानी लोकांचे आयुर्मान हे इतराच्या तुलनेत जास्त असते जपानी लोक खूप तंदुरुस्त असतात.

जपानी लोक स्वतःला तंदुसुस्त कसे ठेवतात

जपानी लोकांची जीवनशैली कशी आहे? ते स्वतःला कसे तंदुरुस्त ठेवतात हे जाणून घेऊया. ते त्यांचे रोजचे खान पान, कोणत्या प्रकारचे व्यायाम  करतात, कोणते पेय व पदार्थांचे सेवन करतात?

ग्रीन टी हा चहा आरोग्यासाठी खूप चांगला असतो. पण हा इतर चहा सारखा स्वादिष्ट नसतो. परंतु याच्यात खूप सारे गुण असतात. हा चहा आपल्या आरोग्य साठी फायदेमंद आहे कारण ग्रीन टी मध्ये एन्टीऔक्सिडेंट असतात आणि याचे खूप फायदे असतात. यामुळे चेहऱ्या वर कोणत्या हि प्रकारचे डाग होत नाहीत आणि त्वचेवर सुरकुत्या देखील लवकर पडत नाहीत. हा चहा रोज प्यायल्याने आपले वजन नियंत्रणात राहते. त्याच प्रकारे यामुळे हृद्य रोग आणि कॅन्सर सारख्या आजारांचा धोका टळतो. जपानी लोक दिवसातून कमीत कमी २ वेळा ग्रीन टी पितात. ग्रीन टी पिल्याने आपले वजन वाढत नाही आणि इतर आजारानं पासून दूर राहतो.

सी फूड म्हणजे समुद्रतून मिळणारे मासे खाऊन जपानी लोक स्वतःला तरुण आणि तंदुरुस्त ठेवतात. जपानी लोक चिकन आणि मटन देखील आवडीने खातात. त्याच्या नुसार लाल मांस खाल्याने शरीरात cholesterol वाढते व वजन देखील वाढते. यामुळे खूप साऱ्या समस्या होतात. ब्लड शुगर वाढणे , ह्रदयरोग आणि इतर समस्या उद्भवतात ज्या मुळे आपल्या शरीराला खूप नुकसान होत. समुद्रात मिळणारे मासे व तारा मासा तसेच अन्य समुद्री जीव आपल्या शरीराला शक्ती देतात ज्यामुळे आपण सुरक्षित राहतो. जपानी लोक लाल मांस खाण्या पेक्षा समुद्री मासे खाणे जास्त पसंद करतात.

साल्मोन मासा, ट्युना फिश आणि श्रीम्प यामध्ये प्रोटीन आणि ओमेगा चांगल्या मात्रेत आढळते. (fermented food) आंबवलेले पदार्थ किम्ची, मिसो, sauerkraut कोम्बच आणि केफिर, टेम्पेह हे काही (fermented food)आंबवलेले पदार्थ जपानी लोक आवडीने खातात. आंबवलेले पदार्थामध्ये विटामिन आणि एन्जाइम असतात जे आपल्या शरीराला निरोगी बनवण्यासाठी मदत करतात. आंबवलेले पदार्थान मध्ये असे काही bacteria असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतात यामुळे आपण जास्त काळा साठी तरुण दिसतो. आंबवलेल्या पदार्थांमध्ये एनजाइम, विट्यामीन आणि प्रोबायोटीक्स असतात ज्यामुळे निरोगी पणा वाढतो. असे मानले जाते कि जे लोक नियमित पणे व्यायाम करतात आणि चालण्याचा व्यायाम करतात. त्यांना तणाव आणि चिंता कमी असतात आणि त्याच बरोबर वजन संतुलित राहतो आणि चालण्याने वजन कमी होतो यामुळे त्यांना जाडेपणाची समस्या होत नाही, त्यामुळे नियमित पणे चालण्याचा व्यायाम करा.

मार्शल आर्ट अशी कला आहे ज्याच्यात जर कोणती व्यक्ती तरबेज असेल तर तो स्वतःची रक्षा करू शकतो. जपान मध्ये जवळ जवळ सगळेच लोक मार्शल आर्ट शिकतात. त्यात पुरुष आणि महिला तसेच लहान मुल या सगळ्यांचा समावेश असतो यामुळे जपानी लोक निरोगी आणि तंदुरुस्त असतात. मार्शल आर्ट मध्ये जुडो, कराटे आणि अकिरा या सारख्या कलांचा समावेश असतो आणि यामुळे जपानी लोक निरोगी आणि तंदुरुस्त राहतात. मार्शल आर्ट मुळे मानसिक शक्ती, शरीराची लवचिकता आणि सहनशीलता मजबूत होते यामुळे जपानी लोकांचे आयुर्मान जास्त असते.

आहार आपल्याला वाटत असेल कि जास्त खाण्या मुळे वजन वाढत असेल पण असे नाही कारण जपानी दिवसातून ५ ते ६ वेळा थोडा थोडा आहार घेतात. अन्य देशांच्या तुलनेत हा आहार जास्त वाटतो. असा आहार घेण्यामागे एक कारण आहे, थोडा थोडा आहार दिवसातून ५ ते ६ वेळा घेतल्याने आपला वजन वाढत नाही आणि जाडेपणाची समस्या होत नाही यामुळे आपण आपले शरीर संतुलित ठेऊ शकतो यामुळे आपले आयुर्मान वाढते.

मेडीटेशन    मेडीटेशन अशी कला आहे ज्यामुळे आपण आपले मन शांत ठेऊ शकतो. जपानी लोक मेडीटेशन ला आपल्या जीवन शैलीचा एक भाग मानतात. जपान मध्ये लहान- मोठे, महिला, पुरुष तसेच वृद्ध सगेळेच मेडीटेशन करतात. कारण यामुळे आपले मन शांत राहते, तणाव कमी होतो, चिंता दूर होतात, यामुळे आपले आयुर्मान वाढते आणि  आपल्या जीवनात प्रसन्नता येते. म्हणून प्रत्येकाला मेडीटेशन करायला हवा यामुळे आपन सुखी जीवनाचा आनंद घेऊ शकता.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

 

घश्यातील खवखव दूर करण्याचे उपचार-(Treatment on sore throat)

आपल्या शरीरात काही ना काही बदलाव होतात. हे बदलाव जास्त करून वातावरणात आलेल्या बदलावामुळे होतात जसे कि शरीर आजारग्रस्त करते, उदा. पोटा संबंधी आजार, सर्द्दी, खोकला, गळया संबंधी आजार इत्यादी आजार होतात. यात गळ्यात काटा रुतल्या सारखे दुखणे, खव खव, आवाज बसणे  इत्यादी समस्या होतात.

घश्याची खवखव दूर करण्यासाठी बरेच उपचार आहेत. बऱ्याच वेळा आपण अशा आजारांकडे दुर्लक्ष करतो. पण अशाने आपल्याला अनेक गंभीर आजारांना सामोरे जाऊ लागू शकते. असे आजार कोणत्याही वयात होऊ शकतात. ज्यांच्या मध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना असे आजार होतात, तसेच लहान मुलांना, ज्यांना एलर्जी लवकर होते त्यांना, जे लोक धुम्रपान करतात त्यांना अशा लोकांना घशा संबंधी आजार होतात.

गळ्यात खवखव होण्याची कारणे

आपल्या घश्यात दोन्ही बाजूला टॉन्सिल्स असतात जे किटाणू, जीवाणू तसेच व्हायरस ला आपल्या गळ्यात जाऊन देत नाही. पण बऱ्याच वेळा हे टॉन्सिल्स संक्रमित होतात याला टॉन्सिलाईटीस म्हणतात. यामुळे घश्यातील दोन्ही बाजूचे टॉन्सिल्स गुलाबी व लाल रंगाचे दिसतात. हे थोडे मोठे व लाल होतात, काही वेळा याच्यावर सफेद रंगाचे ठिपके दिसतात. घश्याचे इन्फेक्शन जास्त करून व्हायरस व  bacteriya मुळे होतो. घश्यामध्ये खवखव हि सगळ्यानाच कधी ना कधी होते, खवखव झाल्याने घश्यात दुखणे, काहीतरी टोचल्या सारखे वाटणे, अन्न गिळायला त्रास होणे, घशाला कोरड पडते. टॉन्सिलाईटीस चे संक्रमण हे योग्य देखभाल आणि एन्टीबायोटीक औषध घेतल्याने बरे होत. पण याचा त्रास जेंव्हा वाढतो diphtheria नामक आजारामुळे अजून समस्या वाढते. याच्यावर काही घरगुती उपचार आहेत.

जेव्हा हे संक्रमण स्तेरपटोकोकस हिमोलीटीस नामक bacteriya मुळे होतो. तेंव्हा हा संक्रमण हृदय आणि किडणीत पसरू लागतो तेंव्हा  धोकादायक आजार होऊ शकतो. व्हूपिंग कफ (whooping cough) च्या मुळे  घश्यात खवखव व डांग्या खोकला होउ शकतो. जो बराच काळ राहू शकतो. तसेच न्युक्लोसीस नावाच्या व्हायरस मुळे घश्यात खवखव होते. ह्या आजाराचे लक्षण घश्यात खवखव याच्या व्यतिरिक्त ताप येणे, डोकेदुखी, अशक्तपणा येऊ शकतो. सार्वजनीक ठिकाणी असे आजार जास्त करून होतात आणि त्याच्या मुळे  घश्यात खव खव, ताप, मांसपेशींमध्ये वेदना, सर्द्दी आणि तोंडात सफेद डाग होऊ शकतात.

घरगुती उपचार

जर घश्यात आपल्याला जळण होत असेल किंवा सारखा खोकला होत असेल तर साध्या पाण्याने गरारा करा. जर याच्याने फरक पडत नसेल तर पाण्यात मीठ टाकून थोडा उकळून घेऊन व हे पाणी कोमट झाल्यावर याने गरारे करा. अशावेळी कोणतेही थंड पदार्थ व थंड पेय घेऊ नका. असे केल्याने आपल्याला आराम मिळेल. असे करून देखील फरक पडत नसेल तर एक कप पाण्यात ४ -५ काळी मिरी आणि तुळशी ची पाने टाकून त्याचा काढा बनवा आणि हे हळू हळू प्या आणि असे आपण दिवसातून २ – ३ वेळा केलेत तर आपल्याला आराम मिळेल, आपला ताप हि जाईल व आणि कफ तयार नाही होणार.

जर कोणाला ताप येत असेल आणि घश्यात बऱ्याच दिवसान पासून खवखव होत असेल तर आल, वेलची आणि काळी मिरी एकत्र करून चहा बनून प्या आणि दिवसातून दोन वेळा तरी ह्या चहा चे सेवन केलेत तर आपल्याला खूप आराम मिळेल. त्याच बरोबर यात जीवाणूरोधक गुण असतात. हा चहा पिल्याने आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

vinegar ला एक उपयोगी औषध मानले जाते. कोमट पाण्यामध्ये vinegar मिसळून त्या पाण्याने गरारे केल्याने घश्याचे आजार दूर होतात. काळी मिरी आणि २ बदाम यांचा चूर्ण बनउन याचे सेवन केल्याने गळ्याचे रोग बरे होतात. अर्धा ग्राम तुरटी कमीत कमी एक मिनीटान पर्यंत तोंडात ठेवा आणि त्याचा रस प्या, यामुळे घश्याची खवखव दूर होईल. जर असे आपण दोन तीन वेळा करत असाल तर २ – ३ तासातच आपला घसा साफ होईल, आणि कफ जाईल. असे केल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने बडीसोप खा, असे सकाळी केल्याने आपल्याला आराम मिळेल. महत्वाचे म्हणजे अशा वेळी धूम्रपान करू नका आणि तिखट व तेलकट तसेच थंडगार पदार्थाचे सेवन करू नका.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!